जिहादी शरजिल उस्मानी याच्याकडून पॅलेस्टाईनचे समर्थन करत हिंदुत्वनिष्ठांवर टीका
अशा हिंदुद्वेष्ट्यांवर कठोर कारवाई होत नसल्याने ते अशा प्रकारची विधाने परत परत करत आहेत. याकडे उत्तरप्रदेश सरकारने लक्ष द्यावे !
अशा हिंदुद्वेष्ट्यांवर कठोर कारवाई होत नसल्याने ते अशा प्रकारची विधाने परत परत करत आहेत. याकडे उत्तरप्रदेश सरकारने लक्ष द्यावे !
पॅलेस्टाईनमधील आतंकवादी संघटना ‘हमास’ने ७ ऑक्टोबर या दिवशी इस्रायलच्या ७ शहरांवर ५ सहस्र रॉकेट डागल्याच्या घटनेनंतर आता लेबनॉन या देशातील हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेनेही इस्रायलवर हवाई आक्रमणे केली आहेत.
हिंदूंच्या बाजूने वातावरण सकारात्मक होत असल्याने साम्यवाद्यांना अजीर्ण झाले आहे. हा विरोध हा त्याचाच भाग होय !
पश्चिम अफगाणिस्तानमधील इराण सीमेजवळ रिक्टर स्केलवर ६.३ तीव्रतेचा भूकंप झाला.भूकंपामध्ये आतापर्यंत अनुमाने २ सहस्र ५२ लोकांचा मृत्यू झाला आहे.
उत्तरप्रदेश पोलिसांच्या या कारवाईवरून ते ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा गळा घोटत आहेत’, अशा प्रकारे कुणी आरोप केला, तर आश्चर्य वाटू नये !
इजिप्तच्या अॅलेक्झँड्रीयामध्ये पर्यटनासाठी गेलेल्या २ इस्रायली नागरिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तसेच इजिप्तच्या एका नागरिकाचाही यात मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
हमासचे आतंकवादी इस्रायलच्या नागरिकांवर करत असलेल्या अनन्वित अत्याचारांचे अनेक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून समोर येत आहेत.
‘पाकिस्तानने भारतावर आक्रमण केल्यावर येथेही अशी घटना घडेल’, असे कुणाला वाटल्यास आश्चर्य वाटू नये !
बहुसंख्य हिंदूंच्या देशात त्यांच्या उत्सवांवर असलेल्या जिहादी सावटापासून वाचण्यासाठी त्यांना अशा प्रकारच्या क्लृप्त्या योजाव्या लागतात, ही हिंदूंसाठी लांच्छनास्पद गोष्ट होय !
अशा घटना भारतातील प्रसारमाध्यमे दडपतात; कारण त्या स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतात आणि त्यांच्या लेखी पाद्री म्हणजे सभ्य गृहस्थ असतात !