पुढच्या जन्मासंदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचार
ज्ञानयोगाचा अभ्यास उरलेल्या आयुष्यातच केला, तर त्यासाठी पुढचा जन्म घ्यावा लागणार नाही. ईश्वर ज्या कार्यासाठी पुन्हा जन्माला घालेल, ते कार्य करता येईल.’
ज्ञानयोगाचा अभ्यास उरलेल्या आयुष्यातच केला, तर त्यासाठी पुढचा जन्म घ्यावा लागणार नाही. ईश्वर ज्या कार्यासाठी पुन्हा जन्माला घालेल, ते कार्य करता येईल.’
देश, काल आणि पात्र यांना अनुलक्षून श्रद्धा अन् विधी यांनी युक्त असे पितरांना उद्देशून ब्राह्मणांना जे अन्नादी दान दिले जाते, त्याला ‘श्राद्ध’ म्हणावे.
श्री. संजय मराठे यांनी गायलेले वेगवेगळे राग आणि त्या रागांचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.
प्रत्यक्ष रथोत्सवाला आरंभ झाला, तेव्हा मला भावाची उत्कट स्थिती अनुभवता आली.