
बंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील आनेकल तालुक्यातील अत्तिबेले येथील ‘बालाजी क्रॅकर्स’ या फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. ७ ऑक्टोबरला दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी दुकान मालक आणि त्याचा मुलगा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे.
कर्नाटकात शनिवारी सायंकाळी फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत होरपळून 12 जणांचा मृत्यू झाला असून चार गंभीर जखमी झाले आहेत. https://t.co/HNYVMj2rDZ
— Saamana (@SaamanaOnline) October 8, 2023
या दुकानात दसरा आणि दिवाळी यांसाठी फटाक्यांची साठवणूक करण्यात येत होती. वाहनातून खोकी उतरवत असतांना त्यांना आग लागली. काही वेळातच दुकान आणि गोदाम यांना आगीने वेढले. आग लागली, तेव्हा तेथे ३५ लोक काम करत होते.
कल्याण येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार : २ धर्मांध पोलिसांच्या कह्यात !
Love Jihad In India : भारतात गेल्या २४ घंट्यांत लव्ह जिहादच्या ३ घटना उघड
बिहार : मशिदीच्या काझीने हिंदु तरुणीवर बलात्कार करून व्हिडिओ बनवला
हिंदु धर्माच्या विभाजनासाठी प्रियांक खर्गे यांचे षड्यंत्र ! -कोटा श्रीनिवास पुजारी, खासदार, भाजप
वर्ष २०२४ पासून महाराष्ट्रातील ३ सहस्र ५४१ बांगलादेशी घुसखोरांची बांगलादेशात हकालपट्टी !
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिरातील दानाची मोजणी करणार्या कर्मचार्यांना हटवले !