|

कोल्हापूर – कुंभोज (तालुका हातकणंगले) येथील भूमी ग्रामपंचायत कुंभोज यांच्या मालकीची आहे. गावात २५ सहस्र हिंदु नागरिक रहात असून ही जागा वापरण्यासाठी न मिळाल्याने सध्या बाजार रस्त्यावर भरवावा लागत आहे. ही भूमी मुसलमान समाज बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. कुंभोज येथील हिंदु समाजाची भूमी बाजार भरवण्यास तात्काळ मिळावी, यासाठी उपसरपंच अजित देवमुरे आणि ग्रामपंचायत सदस्य भरतेश्वर भोकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू केले आहे. याला पाठिंबा देण्यासाठी ९ महिला ग्रामपंचायत सदस्या येथे उपस्थित होत्या.
संपादकीय भूमिकाहिंदु समाजाची भूमी मुसलमान समाजाने बळकावण्याचा प्रयत्न करणे हा ‘भूमी जिहाद’चाच प्रकार होय ! |
बौद्ध चकमा, हिंदु हाजोंग आणि धर्मांध रोहिंग्या शरणार्थी !
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !