श्राद्ध : व्‍युत्‍पत्ती, अर्थ, श्राद्धविधीचा इतिहास आणि उद्देश

श्राद्धविधी हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा आचार असून त्‍याला वेदकाळाचा आधार आहे. अवतारांनीही श्राद्धविधी केल्‍याचा उल्लेख आढळतो. श्राद्ध म्‍हणजे काय ?

सांगली येथील ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. दत्तात्रय कुलकर्णी (वय ७९ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांचा सधन कुटुंबात जन्‍म झाला. ते सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करू लागल्‍यापासून गुरुकृपेमुळे प्रत्‍येक परिस्‍थितीत स्‍थिर राहू शकले. त्‍यांचा साधनाप्रवास येथे दिला आहे.

सेवेची अखंड तळमळ असणार्‍या देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमातील ६३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. केतकी कौस्‍तुभ येळेगावकर (वय ५५ वर्षे) !

देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमात सेवा करणार्‍या सौ. केतकी येळेगावकर यांचा  भाद्रपद कृष्‍ण प्रतिपदा (३०.९.२०२३) या दिवशी वाढदिवस आहे.

आनंदी रहाण्‍याचे महत्त्व छोट्या प्रसंगातून शिकवणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

हसल्‍याने मनावरील न्‍यून होतो आणि उत्‍साह वाढून सेवाही चांगली होते, तसेच साधकांमध्‍ये सुसंवाद साधणेही शक्‍य होते. परात्‍पर गुरुदेवांनी छोट्याशा कृतीतून आनंदी रहाण्‍याचे महत्त्व विशद केले.

‘क्षमायाचना करतांना उजव्‍या हाताने डावा कान आणि डाव्‍या हाताने उजवा कान धरून केलेली प्रार्थना, म्‍हणजे अहं-निर्मूलनासाठी केलेला छोटासा शुद्धीयज्ञच !

परात्‍पर गुरु पांडे महाराज यांनी क्षमायाचना करतांना ‘उजव्‍या हाताने डावा कान आणि डाव्‍या हाताने उजवा कान धरणे’ या कृतीचे सांगितलेले लाभ 

पू. (कै.) सौ. शालिनी मराठे यांच्‍या प्रथम वर्ष श्राद्धविधीच्‍या वेळी त्‍यांचे पती श्री. प्रकाश मराठे (वय ७८ वर्षे, आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के) यांना जाणवलेली सूत्रे

पू. (कै.) सौ. शालिनी मराठे यांचा प्रथम वर्ष श्राद्धविधी ४.७.२०२३ आणि ५.७.२०२३ या दोन दिवशी रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमात करण्‍यात आला. त्‍यांचे पती श्री. प्रकाश मराठे (वय ७८ वर्षे, आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के) यांना त्‍या विधींच्‍या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

पुणे महापालिकेचे कृत्रिम हौद आणि मूर्ती संकलन केंद्र यांचे धर्मद्रोही पर्याय नाकारून भाविकांचा वहात्या पाण्यात विसर्जन करण्याकडे कल !

महापालिकेचे कृत्रिम हौद, तसेच मूर्ती संकलन केंद्रांचे धर्मद्रोही पर्याय नाकारून भाविकांचा वहात्या पाण्यात विसर्जन करण्याकडे कल दिसून आला.

(म्हणे) ‘भारताशी संबंध दृढ करण्यासाठी आम्ही गंभीर आहोत !’ – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

ट्रुडो यांनी आधी आरोप मागे घेऊन त्यांच्या देशातील खलिस्तानी आतंकवाद्यांवर कारवाई करावी, त्यांना भारताच्या कह्यात द्यावे आणि मगच संबंधांविषयी बोलावे !

कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथे ईदच्या फेरीत सहभागी धर्मांध मुसलमानांनी एका हिंदूच्या घरावर केली दगडफेक !

केवळ इस्लामी पाकिस्तान अथवा बांगलादेशच नाही, तर हिंदूबहुल भारतातील हिंदूही असुरक्षित आहेत, हेच वारंवार घडणार्‍या आक्रमणांच्या अशा घटनांतून लक्षात येते.

मालवाहतुकीची वाहने चोरणार्‍या ३ धर्मांधांना अटक !

गेल्‍या काही मासांपासून नवी मुंबई परिसरातून ‘अ‍ॅपे’ या तीनचाकी टेंपोच्‍या चोरीचे प्रमाण वाढले होते. या प्रकरणी गुन्‍हे शाखेच्‍या पोलिसांनी विविध ठिकाणी धाडी घालून ८ लाख ४४ सहस्र रुपयांचा ऐवज कह्यात घेतला आहे.