‘डिसीझ एक्स’ नावाची कोरोनापेक्षा ७ पटींनी अधिक घातक महामारी येणार !
कोरोना महामारी निर्माण करण्यामागे चीनसमवेत जागतिक आरोग्य संघटनेने हातमिळवणी केली होती, असेही बोलले जाते.
कोरोना महामारी निर्माण करण्यामागे चीनसमवेत जागतिक आरोग्य संघटनेने हातमिळवणी केली होती, असेही बोलले जाते.
मला याविषयी अधिक माहिती नसल्याने मी यावर अधिक काही बोलू शकणार नाही; मात्र भारताचा आम्हाला गर्व आहे. तो कधीही हत्येसारखे कृत्य करणार नाही. भारतासमवेत आमचे मूल्य आणि सिद्धांत यावर आधारित दृढ संबंध आहेत.
भारताच्या परराष्ट्रनीतीचाच हा विजय आहे. भारताने अशाच प्रकारे आक्रमक धोरण राबवून खलिस्तान्यांना आश्रय देणार्या देशांवर दबाव आणल्यास खलिस्तानांवर वचक बसवणे भारताला शक्य होईल !
कॅनडामध्ये २५ सप्टेंबर या दिवशी २ ठिकाणी भारताच्या विरोधात खलिस्तान्यांनी निदर्शने केली. या वेळी भारताचे राष्ट्रध्वज, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्यात आला.
केंद्रशासन लवकरच गृहकर्जावर अनुदान देणारी ६० सहस्र कोटी रुपयांची योजना आणणार आहे. २० वर्षे मुदतीसाठी ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेणारे या योजनेसाठी पात्र असतील.
कावेरी नदीच्या वादावरून शेतकर्यांनी २६ सप्टेंबर या दिवशी बंद पाळला. कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने १३ सप्टेंबर या दिवशी तमिळनाडूला कावेरी नदीतून १५ दिवसांसाठी ५ सहस्र क्युसेक पाणी सोडण्याचा आदेश दिला होता.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणी भारताचा हात असल्याच्या केलेल्या आरोपावर आता श्रीलंकेने भारताच्या बाजू घेतली आहे.
मणीपूरमधील हिंदूंचे रक्षण कधी होणार ?
सनातन धर्म संपवण्याची भाषा करणार्यांना ही चपराकच होय ! भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राफेल विमानाची पूजा केल्यावर टीका करणारे आता तोंड उघडतील का ?
धर्मशिक्षण आणि साधना यांअभावी समाजाची झालेली ही अधोगती आहे ! मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धत, अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली चाललेला स्वैराचार, लिव्ह इन रिलेशनशिपसारखी विकृती, अश्लील चलचित्रे, आदी गोष्टी यास कारणीभूत आहेत !