बांगलादेशकडून भारत-कॅनडा वादावरून भारताचे समर्थन

ढाका (बांगलादेश) – मला याविषयी अधिक माहिती नसल्याने मी यावर अधिक काही बोलू शकणार नाही; मात्र भारताचा आम्हाला गर्व आहे. तो कधीही हत्येसारखे कृत्य करणार नाही. भारतासमवेत आमचे मूल्य आणि सिद्धांत यावर आधारित दृढ संबंध आहेत. हे एक दुःखद प्रकरण आहे आणि मला आशा आहे की, ते सौहार्दपूर्णरित्या समाप्त होईल, अशी प्रतिक्रिया बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए.के. अब्दुल मोमेन यांनी भारत आणि कॅनडा यांच्यातील वादावर व्यक्त केली असून त्यांनी भारताचे समर्थन केले.
सौजन्य एएनआय
PM Modi Facebook Video : (म्हणे) ‘फेसबुकवर पंतप्रधान मोदी यांचा व्हिडिओ चुकून हटवला गेला !’ – ‘मेटा’ आस्थापन
Japan Earthquake : जपानमध्ये ७.१ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप : सुनामीची चेतावणी
Paris Knife Attack : फ्रान्स : मुसलमानाकडून गर्भवती महिलेसह तिघींवर चाकूद्वारे आक्रमण
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
पाकव्याप्त काश्मीरमधील जनआंदोलन आणि भारताची रणनीती !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !