
नवी देहली – दक्षिण कोरियाच्या भारतातील दूतावासाचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. येथील दूतावासाने नवीन चारचाकी गाडी विकत घेतल्यानंतर तिची हिंदु पद्धतीप्रमाणे विधीवत् पूजा करण्यात आल्याचे यात दिसत आहे. एक पुरोहित ही पूजा करतांना दिसत आहे.
सौजन्य रिपब्लिक टीव्ही
दूतावासाकडून ‘हुंडाई जेनेसिस जीव्ही८०’ ही गाडी विकत घेण्यात आली आहे. पूजा करतांना पुरोहित वेदमंत्री पठण करत असून गाडीवर फुले अर्पण करत ओहे. तसेच श्रीफळ वाढवत आहे, असे व्हिडिओत दिसत आहेत.
संपादकीय भूमिकासनातन धर्म संपवण्याची भाषा करणार्यांना ही चपराकच होय ! भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राफेल विमानाची पूजा केल्यावर टीका करणारे आता तोंड उघडतील का ? |
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !