‘साधना करतांना नातेवाइकांशी संबंध ठेवणे अथवा न ठेवणे’, यांसंदर्भात एका साधकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विचारलेला प्रश्न आणि त्यांनी त्यावर दिलेले उत्तर !
वडिलांची प्रकृती ‘प्रवृत्तीमार्गी’ आहे. त्यामुळे त्यांची साधना नातेवाइकांच्या संपर्कात राहूनही होत आहे. तुझी प्रकृती ‘निवृत्तीमार्गी’ आहे. त्यामुळे तुझ्या मनात येत असलेले विचार योग्य आहेत.