डोंबिवली – पतीने घेतलेले उसने पैसे मागण्यासाठी घरी आलेल्या राजीव भुयान याने पती घरात नसल्याचे समजताच रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यावर हातोड्याने प्रहार केला. तसेच इंजेक्शनसारखी टोकदार वस्तू तिच्या मानेला टोचून तिला गंभीर घायाळ केले. या प्रकरणी महिलेने तक्रार प्रविष्ट केल्याने राजीवविरोधात गुन्हा नोंद झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
उसन्या पैशांसाठी हातोडा डोक्यात घातला !
नूतन लेख
विसर्जनासाठी वरिष्ठ पातळीवरून येणार्या आदेशांचे पालन करावे लागते ! – पोलीस अधीक्षक
मुंबईमध्ये धर्मांधाकडून अल्पवयीन मुलीवर धावत्या टॅक्सीत बलात्कार !
नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव बंद, सर्व १७ बाजार समित्यांना टाळे !
पालघर येथे श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करतांना ३ जणांचा बुडून मृत्यू !
श्री गणेशमूर्तीदान मोहिमेस सक्ती करू नका !
पनवेलमधील लेडीज बारवर धाड