वृक्षगणनेसाठी ३ कोटी रुपये खर्च करणार ! – नवी मुंबई महानगरपालिका
नवी मुंबई महानगरपालिकेने वृक्षगणनेसाठी ३ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. एका झाडामागे किमान १२ ते १८ रुपयांचा खर्च अपेक्षित धरून वृक्षगणनेच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत, अशी माहिती उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर यांनी दिली.