
पिंपरी (पुणे) – काँग्रेसने पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत, असा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा, या मागणीसाठी विविध संघटनांनी पिंपरी येथे मोर्चा काढला. पू. भिडेगुरुजी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी असणारे पत्र संभाजी ब्रिगेडने पोलीस आयुक्तांना दिले होते; मात्र मागणी करूनही गुन्हा नोंद न झाल्याने विविध पुरोगामी संघटनांनी हा मोर्चा काढला. पुढील १० दिवसांत पू. भिडेगुरुजी यांच्यावर गुन्हा नोंद न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याची चेतावणी दिली. विविध संघटनांच्या शिष्टमंडळांनी मागण्यांचे हे निवेदन पोलीस आयुक्तांना दिले.
वैध ‘प्रिस्क्रिप्शन’विना गर्भपाताच्या गोळ्यांची खरेदी-विक्री करू नका !
मोरजी येथे दुसर्या दिवशीही अवैध बांधकामांवर कारवाई
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
राज्यातील सर्व ५२३ दस्त नोंदणी कार्यालये बंद !