देशाच्या नावांपैकी ‘इंडिया’ हटवून केवळ ‘भारत’ ठेवा ! – नरेश बंसल, खासदार, भाजप
वास्तविक अशी मागणी करण्याची वेळी येऊ नये. भारत सरकारने तात्काळ असा पालट करून भारतीय अस्मिता जपावी !
वास्तविक अशी मागणी करण्याची वेळी येऊ नये. भारत सरकारने तात्काळ असा पालट करून भारतीय अस्मिता जपावी !
वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारे आधुनिक वैद्य ! डॉ. रूबेन डिसोझा हे रुग्णांना विविध सेवा देण्यासाठी पैसे मागत असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. प्रथमदर्शनी या आरोपांमध्ये तथ्य आढळले आहे.
अशा प्रकारे मुले बेपत्ता होणे, हे पोलिसांना लज्जास्पद !
नवीन काम करण्यापूर्वी या ‘कॉजवे’ची उंची वाढवण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती; परंतु मागणीकडे दुर्लक्ष करून त्याच उंचीचा ‘कॉजवे’ बांधला. त्याचा नाहक त्रास आता सर्वांना सहन करावा लागत आहे.
भारताकडून चीनला अशाच प्रकारचे प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे !
प्रचंड कौशल्य आणि दृढ निश्चयाने आयसीजीएस् सुजीतने ‘सिंधु साधना’ नौकेला यशस्वीरित्या ‘टोईंग’ केले. दोन्ही नौका गोव्याच्या दिशेने मार्गस्थ झाल्या असून २८ जुलै या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत त्या मुरगाव बंदरावर पोचण्याची अपेक्षा आहे.
रेल्वेमार्गावर पडलेली दरड हटवून रेल्वेमार्ग आणि सेवा पूर्ववत् चालू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू असले, तरी अर्धाअधिक बोगदा मातीने भरला असल्यामुळे रेल्वेसेवा पूर्ववत् होण्यास आणखी २ दिवस थांबावे लागणार !
अतीदुर्गम भागांमध्ये रुग्णांना ‘टेलिमेडिसन’च्या माध्यमातून सेवा दिली जात होती. त्यानंतर केंद्र सरकारने आयुष्यमान योजनेअंतर्गत ‘ई संजिवनी टेलिकन्सलटेशन’ योजना आणली. त्यानुसार अतीदुर्गम किंवा दूरच्या भागांमध्ये रुग्णांना सेवा दिली जात आहे.
राज्यशासन महिलांसाठी ९९ हून अधिक योजना आणणार आहे. राज्यात एकूण ५४ सहस्र महिला बचत गट आहेत. यामध्ये ६० लाख महिला जोडलेल्या आहेत. या सर्व बचत गटांच्या वस्तूंच्या विक्रीसाठी ‘युनिटी मॉल’ ही संकल्पना शासन राबवणार आहे.
कोरोना महामारीच्या काळात एक किंवा दोन्ही पालकांचे निधन झालेल्या मुलांना ‘बाल संगोपन योजने’चा लाभ देण्यात येत आहे. मार्च २०२३ पर्यंत लाभाची संपूर्ण रक्कम मुलांना देण्यात आली आहे.