सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त साधिकेला आलेल्या अनुभूती

सौ. मैथिली फडके

गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) ब्रह्मोत्सवाच्या वेळी निसर्गातील प्रत्येक सजीव-निर्जीव गोष्टीकडे बघून मला प्रसन्नता वाटत होती. ‘जणूकाही त्यासुद्धा गुरुदेवांच्या दर्शनासाठी आतुर झाल्या आहेत’, असे मला जाणवले. ‘आदर्श हिंदु राष्ट्र कसे असेल ?’, याचे एक उदाहरण समाजाला दाखवण्यासाठी देवाने ही लीला रचली आहे’, असे मला वाटले.’

– सौ. मैथिली फडके, शिरोडा, गोवा. (२५.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक