ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी फेसबुकचे ‘थ्रेड’ हे नवे सामाजिक माध्यम !
‘थ्रेड’ हे सामाजिक माध्यम ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी बनवण्यात आल्याचे तज्ञांचे म्हणणे असून यामध्ये ट्विटरपेक्षा अधिक सुविधा देण्यात आल्या आहेत.
‘थ्रेड’ हे सामाजिक माध्यम ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी बनवण्यात आल्याचे तज्ञांचे म्हणणे असून यामध्ये ट्विटरपेक्षा अधिक सुविधा देण्यात आल्या आहेत.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडेनी याला ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ म्हटले आहे. हे वक्तव्य म्हणजे हिंसेची वकिली करणे, फुटीरतावादाचा प्रचार करणे आणि आतंकवादाला वैध ठरवण्यासाठी या शब्दाचा केलेला दुरुपयोग आहे.
अमेरिका कारखान्यांच्या माध्यमातून, तसेच वैज्ञानिक उपकरणांच्या अतीवापरामुळे ‘जागतिक तापमानवाढ’ सारख्या भयावह समस्येला अधिक कारणीभूत आहे. यामुळे सर्व देशांनी याविषयी जाब विचारला पाहिजे !
एका महिलेनेही कुराण जाळण्याची अनुमती पोलिसांकडे मागितली आहे. पोलिसांनी म्हटले आहे की, आम्ही अद्याप कुणाचीही मागणी फेटाळलेली नाही. प्रत्येकाच्या मागणीची समीक्षा केली जाणार आहे.
मी त्यागपत्र देणार आहे, ही अफवा आहे. विरोधकांकडून ती पसरवली जात आहे. सर्वसामान्य घरातील माणूस मुख्यमंत्री झाला, ही विरोधकांची पोटदुखी आहे. सरकारच्या शपथविधीपासून ते ‘सरकार पडेल’ असे म्हणत आहेत.
अज्ञात चोरट्याने टाकळीभान येथील श्री साईबाबा मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरून नेली. ही घटना ३ जुलै या दिवशी घडली. ३ मासांपूर्वी याच मंदिराचा पितळेचा कळस चोरण्यात आला होता.
खलिस्तानी समर्थकांवर कॅनडातील भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांची टीका
आदिवासी व्यक्तीवर लघवी केल्याचे प्रकरण !
असे प्रकार बहुतांश वेळा इंग्रजी शाळांमध्येच उघडकीस येतात. अशा शाळांमधील मुलांवर काय संस्कार होत असतील ? पालकांनो, अशा शाळांमध्ये मुलांना पाठवायचे कि नाही, ते ठरवा !
टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठल्याचा परिणाम