‘ओपेनहायमर’ चित्रपटात अश्‍लील दृश्याच्या वेळी भगवद्गीता दाखवल्याने हिंदू संतप्त !

हिंदूंमधील धर्माभिमानाचा अभाव असल्यानेच अशा प्रकारे त्यांच्या श्रद्धास्थानांना पायदळी तुडवले जात आहे. अशा प्रकारे मुसलमान अथवा ख्रिस्ती यांच्या धार्मिक भावना दुखावण्याचे कुणी धाडस करीत नाही, हे जाणा !

चीनसाठी हेरगिरी करणार्‍या कॅनडाच्या माजी अधिकार्‍याला अटक

जगातील अनेक महत्त्वाच्या देशांमध्ये चीनच्या कारवाया चालू असून तो केवळ भारतासाठी नाही, तर जगासाठी धोकादायक बनला आहे, हेच खरे !

अण्वस्त्रांद्वारे आक्रमण केल्यास हुकूमशाह किम जोंग यांची राजवट संपवू !

उत्तर कोरियाने २२ जुलै या दिवशी पिवळ्या (यलो) समुद्रात अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे डागल्याने उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील तणावात वाढ झाली.

गाझियाबादमध्ये हिंदु युवतीलीला बलपूर्वक गोमांस खायला घालून धर्मांतराचा प्रयत्न !

उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही धर्मांध मुसलमान त्याला जराही घाबरत नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे. हे पालटण्यासाठी सरकारने धर्मांधांविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे !

लेबेनॉन आर्थिक संकटात, ९० टक्के जनतेकडे खाण्यासाठीही पैसे नाहीत !

सर्वत्र लूटमारीची स्थिती पहायला मिळत आहे. सामान्य जनता बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी जाते; परंतु त्यांना रिकाम्या हाती परतावे लागते. बँकांकडे लोकांना त्यांचे पैसे देण्यासाठीही पैसे नाहीत. लोक बँकाही लुटू लागले आहेत.

बहिणीचे प्रेमप्रकरण मान्य नसल्याने रियाझने केला तिचा शिरच्छेद !

अशांना शरीयतनुसार डोक्यापासून कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांना दगडांनी ठेचून ठार मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

राज्यांचे वक्फ बोर्ड अहमदिया मुसलमानांना ‘मुसलमानेतर ’ ठरवू शकत नाही !

राज्य वक्फ बोर्डांना देशातील अहमदिया मुसलमानांना ‘काफिर’ किंवा ‘मुसलमानेतर’ म्हणण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले.

राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे मंत्री राजेंद्र गुढा यांची हकालपट्टी !

ही आहे काँग्रेसची खरी मनोवृत्ती ! अशा काँग्रेसला महिलांच्या सुरक्षेविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का ? सोनिया गांधी आणि प्रियांका वाड्रा याविषयी काही बोलत का नाहीत ?

सीमा हैदर हिची भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दयेची याचिका !

भारताचे नागरिकत्व देण्याची केली विनंती !

चिनी भ्रमणभाष आस्थपानांनी बुडवला ८ सहस्र कोटी रुपयांचा कर !

ओप्पो, विवो, शाओमी आणि ट्रान्सेशन यांसारख्या मोठ्या आस्थापनांचा समावेश !