शस्‍त्रास्‍त्रे आयात करणार्‍या भारताची निर्यात करण्‍याकडे प्रचंड वाटचाल !

‘वर्ष २०१४ पूर्वी भारत ७० टक्‍के शस्‍त्रे आयात करत होता. त्‍यात सर्वांत मोठा वाटा रशियाचा होता. उर्वरित शस्‍त्रे ही अमेरिका, युरोप आणि इस्रायल यांच्‍याकडून मिळत होती.

विवेकाचे महत्त्व

‘देवीदेवता, गुरु आणि संतसुद्धा तुमची उन्‍नती तेव्‍हा करतील, जेव्‍हा तुम्‍ही आपल्‍या विवेकाचा आदर कराल. तुमच्‍याकडे विवेक असेल, तर त्‍यांचा संप्रदाय तुम्‍हाला सल्ला देऊ शकेल, मोक्ष देऊ शकत नाही.

जन्‍म-मरणापासून सोडवते, तीच खरी विद्या !

‘एकदा भोज राजाने एका रत्नपारख्‍याला बक्षीस देण्‍याची आज्ञा दिली, ‘‘मंत्री ! या रत्नपारख्‍याने हिरे पारखण्‍यात अतुल्‍य चमत्‍कार दाखवला आहे. तुम्‍हाला जे योग्‍य वाटेल, ते बक्षीस याला द्या.’’

विद्यार्थ्‍याने आत्‍महत्‍या केल्‍याप्रकरणी शाळेचे शिक्षक, प्राचार्य आणि संचालक मंडळ यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा नोंद !

कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाचा संवेदनशील निवाडा ! कर्नाटकातील ‘करुंबय्‍या अकॅडमी फॉर लर्निंग अँड स्‍पोर्ट्‍स स्‍कूल’ या विद्यालयातील निहाल बिडप्‍पा या इयत्ता ९ वीत शिकणार्‍या विद्यार्थ्‍याने आत्‍महत्‍या केली. या प्रकरणी त्‍याच्‍या वडिलांनी पोलीस तक्रार केल्‍यानंतर शाळेतील शिक्षिका, प्राचार्य आणि संचालक मंडळ यांच्‍याविरुद्ध कलम १५६ (३) अंतर्गत फौजदारी गुन्‍हा नोंद झाला. त्‍यानंतर पोलिसांनी अन्‍वेषण केले आणि वरील प्रकरणी … Read more

चिमणीलाही जाणवलेले सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्‍यातील चैतन्‍य आणि सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा चिमणीच्‍या प्रती वात्‍सल्‍यभाव !

चिमणीने अन्‍य खोलीच्‍या सज्‍जात घरटे न बांधता सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे रहात असलेल्‍या खोलीच्‍या सज्‍जात जेथे वातानुकूलित यंत्राचा बाहेरचा भाग बसवला आहे, तेथे करणे

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यावरील अपार श्रद्धेच्‍या बळावर कर्करोगासारख्‍या दुर्धर रोगाशी झुंज देणार्‍या उंचगाव (कोल्‍हापूर) येथील वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव (वय ४१ वर्षे) !

‘उंचगाव (कोल्‍हापूर) येथील सनातन संस्‍थेच्‍या साधिका वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव या वर्ष १९९८ पासून सनातन संस्‍थेच्‍या माध्‍यमातून साधना करत आहेत. त्‍यांना कर्करोग झाला आहे; मात्र साधना केल्‍याने वाढलेल्‍या आत्‍मबळामुळे त्‍या अत्‍यंत धीरोदात्तपणे कर्करोगाचा सामना करत आहेत.

नम्र, मृदूभाषी आणि साधकांची प्रेमाने काळजी घेणारे सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ !

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांचे वास्‍तव्‍य वाराणसी सेवाकेंद्रात असते. तेथील साधकांना सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्‍यांना आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

नागपूर येथे झालेल्‍या ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’च्‍या वेळी समाजातून मिळालेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद आणि साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा !

पू. पात्रीकरकाका देवीची पूजा करत असतांना मंदिरात पुष्‍कळ थंडावा जाणवला आणि आमचा भाव जागृत झाला.

वाराणसी सेवाकेंद्रातील साधिका सौ. सानिका संजय सिंह यांना सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांच्‍या सर्वज्ञतेच्‍या संदर्भात आलेली अनुभूती

‘२०२२ या वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त छापणार्‍या स्‍मरणिकेच्‍या सेवेच्‍या वेळी सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ आमच्‍या सेवेचा पाठपुरावा घेत होते. तेव्‍हा ‘संतांच्‍या सर्वज्ञतेविषयी’ आलेली अनुभूती पुढे दिली आहे.

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या कालावधीत हिंदुत्‍वनिष्‍ठांनी अनुभवलेली सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा !

‘१६ ते २२.६.२०२३ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील रामनाथ मंदिराच्‍या विद्याधिराज सभागृहात ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’ झाला.