जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांनी वारी आणि वारकरी यांचा सांगितलेला महिमा !

‘होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ॥
पंढरीचे वारकरी । हे अधिकारी मोक्षाचे ॥
पुंडलिका दिला वर । करूणाकर विठ्ठले ॥’

(संदर्भ : जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांच्‍या अभंगांतील निवडक ओळी)