वस्त्रसंहितेद्वारे धार्मिक पालट !

महाराष्ट्रातील काही मंदिरांनी लागू केलेली वस्त्रसंहिता देशभरातील अन्य मंदिरांनीही लागू केल्यास धार्मिक उत्थानाच्या चळवळीला वेग येईल !

घरात आश्रय देऊन पीडितेवर अत्याचार करणार्‍या धर्मांधाला अटक !

महिलांनो, धर्मांधाच्या घरात आश्रय घ्यायचा कि नाही, ते ठरवा !

प्रियकरासमवेत पळून जाणार्‍या तरुणीचा वडिलांच्या तिजोरीवर डल्ला !

वडिलांच्या पैशांवर मजा मारणार्‍या आजच्या तरुणाईच्या भविष्याचा विचारच न केलेला बरा !

छत्रपती संभाजीनगर येथे ७ वर्षीय मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला अटक !

अशा घटनांविषयी काँग्रेस, साम्यवादी पक्ष, समाजवादी पक्ष, बसप, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

अशा घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

अमळनेर (जिल्हा जळगाव) येथील सफार गल्लीत रात्री मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यावरून झालेले भांडण वाढत जाऊन धर्मांधांनी हिंदूंवर प्रचंड मोठ्या प्रमाणात दगडफेक केल्याने दंगल उसळली.

दूरचित्रवाणी – मुले आणि पालक यांच्यावर होणारा परिणाम !

दूरचित्रवाणीमुळे कुटुंबातील आपापसांतील संवाद न्यून झाला आहे का ? दूरचित्रवाणीचा व्यक्तीच्या भावना आणि वर्तन यांवर प्रभाव पडतो का ? मुलांमधील आक्रमकता आणि चंचलता वाढली आहे का ? अशा अनेक गोष्टींचा आढावा घेण्यासाठी मनःशक्ती केंद्राने जवळपास १ सहस्र ५०० पालकांकडून प्रश्नावली भरून घेतली….

मुलांना नुसती भगवद्गीता शिकवण्यापेक्षा साधना शिकवणे अधिक योग्य !

बर्‍याचदा लहान आणि युवावस्थेतील मुले यांना भगवद्गीता वाचण्यास किंवा पाठ करण्यास सांगितले जाते; मात्र ‘त्यांना त्यांच्या सध्याच्या स्थितीला गीतेचा खरोखर किती उपयोग होईल ?’, याकडे लक्ष दिले जात नाही. यासंदर्भात पुढील सूत्रे उपयुक्त ठरतील.

आजच्या पिढीतील संस्कारहीनता दर्शवणारी काही उदाहरणे !

एकदा आगगाडीत बसलेली २ लहान मुले आपल्या आई-वडिलांसमवेत खेळत होते. खेळता खेळता त्यातील एका मुलाने ठोसा लगावल्याप्रमाणे हाताची मूठ वडिलांसमोर धरली. काही मिनिटांनी दुसर्‍या मुलाने वडिलांच्या तोंडाच्या दिशेने बंदूक धरल्याची कृती करून गोळी मारल्याप्रमाणे केले.

मुलांनो, स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवून आनंदी जीवनाची प्रचीती घ्या !

‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ म्हणजे स्वभावदोष दूर करण्यासाठी पद्धतशीरपणे आणि नियमित अवलंबण्याची प्रक्रिया.

लहान मुलांवरील अत्याचारांत वाढ !

गोवा राज्यात मागील ९ वर्षे सरासरी प्रत्येक आठवड्याला ५ महिला आणि लहान मुले अत्याचाराला बळी पडल्या आहेत. पीडितांवर लैंगिक आणि शारीरिक अत्याचार करण्यात आले, तसेच त्यांच्या विरोधात अपशब्द वापरण्यात आले……