चीन आणि भारत यांच्‍यातील शत्रुत्‍वामुळे आशियामध्‍ये होत आहे पालट !

भारताने चीनच्‍या कूटनीतीला मुत्‍सद्देगिरीने प्रत्‍युत्तर देण्‍यासह त्‍याची नांगी कायमची ठेचण्‍यासाठी लष्‍करी कारवाईही करणे आवश्‍यक !

विविध ‘काळां’मधील क्रियापदांचे भाषेतील वैशिष्‍ट्यपूर्ण वापर

२३ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘काळा’च्‍या ‘पूर्णकाळ’ आणि ‘रीतीकाळ’ या उपप्रकारांची माहिती घेतली. आजच्‍या लेखात ‘वर्तमानकाळातील क्रियापदे भाषेत वेगवेगळ्‍या प्रकारे आणि निरनिराळ्‍या काळांत कशा पद्धतीने वापरली जातात ?’, याविषयी जाणून घेऊ.

पावसाळ्‍यामध्‍ये पचायला जड असलेले पदार्थ खाणे टाळावे !

पावसाळ्‍यामध्‍ये शरिरातील अग्‍नीही (पचनशक्‍तीही) वरील उदाहरणातील निखार्‍यांप्रमाणे मंद असतो. अशा वेळी इडली, पावभाजी, वडापाव, साबुदाण्‍याची खिचडी, श्रीखंड, पुरणपोळ्‍या, अन्‍य पक्‍वान्‍ने यांसारखे पचायला जड पदार्थ खाणे, म्‍हणजे अग्‍नीवर अत्‍याचार करणे होय.

हृद्रोगाची (हृदयाचे विकार) लक्षणे आणि त्‍याविषयीचे गैरसमज

३० ते ३५ वयाच्‍या विशेषत: पुरुषांमध्‍ये छातीवर दडपण आल्‍यासारखे वाटणे, धडधड जाणवणे, अनामिक भीती वाटणे इत्‍यादी लक्षणे आढळण्‍याचे प्रमाण लक्षणीय आहे. कित्‍येकांना तर त्‍यांना हृदयरोग झाला असल्‍याची शंका येऊ लागते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील ६८ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. प्रकाश रा. मराठे (वय ७८ वर्षे) यांनी लिहिलेल्‍या प.पू. (कै.) काणे महाराज यांच्‍या जुन्‍या आठवणी !

प.पू. काणे महाराज येणार असल्‍याचे कळणे आणि प.पू. काणे महाराज आल्‍यानंतर त्‍यांनी साधकाची विचारपूस करून त्‍याला नामजप देणे

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधनेत जलद उन्‍नती होण्‍यासाठी सांगितलेल्‍या ‘अष्‍टांगसाधने’विषयी जाणवलेली सूत्रे

या अष्‍टांगसाधनेमध्‍ये ‘स्‍वभावदोष-निर्मूलन (तसेच गुणसंवर्धन), अहं-निर्मूलन, नामजप, भावजागृती, सत्‍संग, सत्‍सेवा, त्‍याग आणि प्रीती’ ही ८ अंगे, म्‍हणजे टप्‍पे आहेत. ती अंगीकारून सनातन संस्‍थेच्‍या सहस्रो साधकांना लाभ झाला आहे.

देवतांची भूमिका करणार्‍या कलाकारांचा आध्‍यात्मिक स्‍तरावर अभ्‍यास करतांना लक्षात आलेली सूत्रे

‘गायक गायनाद्वारे देवाला आळवतो. नृत्‍यकलाकार नृत्‍याद्वारे देवासाठी नृत्‍य करून त्‍याचा भाव व्‍यक्‍त करू शकतो, तर कलाकार ‘अभिनया’द्वारे प्रत्‍यक्ष ईश्‍वरस्‍वरूप होऊ शकतो’, असे म्‍हणतात. इतिहासात अशी अनेक उदाहरणे सापडतात.

दासबोधातील सद़्‍गुरुस्‍तवन आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्‍यातून उलगडलेले सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्‍व !

प्रत्‍येक प्राणीमात्राच्‍या उन्‍नतीसाठी तळमळणारे आणि अहोरात्र विश्‍वव्‍यापक कार्य करणारे कोमलहृदयी सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव !

गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसारसेवा करतांना दापोली येथील साधकांना आलेल्‍या अनुभूती

गुरुपौर्णिमेच्‍या प्रसारासाठी सेवेला गेल्‍यावर दुखणारा पाय गुरुकृपेने बरा होणे आणि सेवेतून आनंद मिळणे

श्री गुरूंनी मजसी नवविधा भक्‍तीस पात्र केले ।

परात्‍पर गुरु डॉक्‍टर ‘गुरुकृपायोग’ साधनामार्गाच्‍या माध्‍यमातून माझ्‍याकडून नवविधा भक्‍ती सहजपणे करून घेत आहेत. ते आम्‍हा साधकांमध्‍ये भक्‍तीचे नंदनवन फुलवत आहेत. त्‍यासाठी त्‍यांच्‍या चरणी पुढील कवितापुष्‍प अर्पण करतो.