आतापर्यंत भोगलेल्या १८ वर्षांच्या कारावासातून १० वर्षे वजा करणार का ?

‘वर्ष २००५ मध्ये भाजपचे तत्कालीन आमदार कृष्णानंद राय यांच्यासह ७ जणांची हत्या केल्याच्या प्रकरणी कुख्यात गुंड मुख्तार अंसारी याला न्यायालयाने १८ वर्षांनंतर १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. वर्ष २००५ पासून अंसारी कारागृहात बंद आहे.’ (३०.४.२०२३)              

भारताने लोकसंख्‍या वाढीच्‍या संधीचा ‘महासत्ते’च्‍या दृष्‍टीने लाभ घ्‍यायला हवा !

शेवटी जगातील सर्वाधिक लोकसंख्‍या भारतासाठी संधी कि समस्‍या ? हे भारत पुढच्‍या २५ वर्षांत तरुण लोकसंख्‍येला कसा हाताळतो ? यावर विसंबून रहाणार आहे.

नक्षलवाद आणि जिहाद संपवण्‍यासाठी ‘सर्जिकल स्‍ट्राईक’ची आवश्‍यकता !

देशात कायदा आणि सुव्‍यवस्‍था सुधारली; पण आतंकवाद अन् नक्षलवाद अद्यापही संपला नाही. पाकिस्‍तान हा ‘भारत आमच्‍यावर कुठल्‍याही क्षणी ‘सर्जिकल स्‍ट्राईक’ करू शकतो’, असा कांगावा करतो आणि जिहादी कारवाया चालूच ठेवतो.

हिंदु धर्म हाच भारताचा प्राण आहे ! – डॉ. अ‍ॅनी बेझंट

केवळ हिंदु धर्मामध्‍येच व्‍यक्‍तीच्‍या रक्‍तामध्‍ये आध्‍यात्मिक जीवन जगण्‍याचे रक्‍त प्रवाहित केले जाऊ शकते. हिंदु धर्माव्‍यतिरिक्‍त अन्‍य कोणत्‍याही धर्माच्‍या रक्‍तवाहिन्‍यांमधील रक्‍त एवढे शुद्ध सोन्‍यासारखे आणि मौल्‍यवान नाहीत.

परमेश्वर चराचरामध्ये आहे !

‘वैशाख शुक्ल चतुर्दशी या दिवशी श्री नृसिंह प्रकट झाले. भगवान विष्णूच्या दशावतारातील हा चौथा अवतार ! भगवान श्रीविष्णूचे द्वारपाल जय-विजय हे सनकादिकांच्या शापामुळे भ्रष्ट होऊन दैत्य झाले होते.

पाणी अडवा, पाणी जिरवा !

सध्या उन्हाळा असल्याने प्रचंड उकाडा वाढला आहे. उष्माघाताने अनेकांचा जीव जात आहे. धरणीचे तापमान प्रचंड वाढत आहे. अनेक गावांना पिण्याचे पाणीही उपलब्ध नाही. निसर्गाच्या या प्रकोपाला कसे शांत करता येईल ?

शामरावनगर (सांगली) परिसरातील दफनभूमीसाठी आरक्षित भूमीच्‍या भूसंपादन प्रक्रियेचे अन्‍वेषण करा !

सांगली येथील शामरावनगर परिसरातील मुसलमान आणि ख्रिस्‍ती दफनभूमीसाठी आरक्षित भूमीच्‍या भूसंपादक प्रक्रियेचे अन्‍वेषण करून त्‍याचा अहवाल सादर करावा, असे पत्र महाराष्‍ट्र शासनाचे अवर सचिव प्रणव कर्पे यांनी नगररचना संचालक आणि सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्‍त यांना पाठवले आहे.

मंदिरे वाचवा !’ विशेषांक

‘मंदिरे वाचवा !’ विशेषांक दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक प्रसिद्धी दिनांक : ६ मे २०२३ विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ५ मे या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

पौर्णिमा आणि अमावास्‍या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

पौर्णिमा आणि अमावास्‍या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

गुरुगीतेतून वर्णिलेले श्री गुरुमाहात्‍म्‍य आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेला त्‍याचा भावार्थ !

सर्वत्र व्‍याप्‍त असलेले सूक्ष्मातीसूक्ष्म अन् शाश्‍वत चैतन्‍यदायी तत्त्व, म्‍हणजेच सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !