प.प. श्रीधरस्वामी यांच्याकडून ‘गीतरामायणा’विषयी घडलेला दैवी साक्षात्कार !
आज ८ एप्रिल २०२३ या दिवशी प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) श्रीधरस्वामी यांची पुण्यतिथी !
आज ८ एप्रिल २०२३ या दिवशी प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) श्रीधरस्वामी यांची पुण्यतिथी !
पुढील लेखात काही वाचकांच्या कृतींतून त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणारे साधक यांविषयी वाटणारी आत्मीयता आणि त्यांना वाटत असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’चे महत्त्व लक्षात येते !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेमुळे गेली २३ वर्षे दैनिक ‘सनातन प्रभात’ने त्याच्या उद्देशानुसार राष्ट्र अन् धर्म या विषयांना लक्ष्य ठेवूनच अत्यंत ध्येयनिष्ठ पत्रकारिता केली ! ‘भक्कम आर्थिक पाठबळाशिवाय वृत्तपत्र चालवणे’ ही अशक्य गोष्ट असतांना दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू असणे हा केवळ ईश्वरी चमत्कार आहे.
‘न्यूजमेकर्स’ संस्थेच्या वतीने देण्यात आलेला ‘सर्वाेत्तम मराठी दैनिक’पुरस्कार स्वीकारतांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे तत्कालीन समूह संपादक पू. पृथ्वीराज हजारे आणि प्रमाणपत्र (वर्ष २०१२)
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
शरण येण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश !
अंधार कोठडीत कोलू चालवत हातांत कड्या आणि पायांत बेड्या असतांना कोळशाने भिंतीवर ६ सहस्र कविता लिहिल्या अन् त्या स्मरणात ठेवल्या.
हिंदु राष्ट्राचे समर्थन केल्याचे प्रकरण
महाराष्ट्रातील शासकीय सेवेतील कर्मचार्यांच्या निवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्षे करावी, यासाठी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक झाली.