आजचा वाढदिवस 

चि. श्रीयान पै

चि. श्रीयान देवीप्रसाद पै याला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

वैशाख शुक्ल अष्टमी (२८.४.२०२३) या दिवशी कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील चि. श्रीयान देवीप्रसाद पै याचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आजी सौ. सीमा श्रीनिवास पै यांना त्याच्याविषयी जाणवलेली सूत्रे लवकरच प्रसिद्ध करत आहोत.