कायद्याची कठोर कार्यवाही हवी !

सरकारी यंत्रणांमधील राजकीय हस्‍तक्षेप थांबल्‍यास त्‍या अधिक गतीमान आणि जनताभिमुख होईल, हे निश्‍चित !

मिरजेत १०० वर्षांहून प्राचीन मारुति मंदिरातील मारुतीच्‍या मूर्तीची विटंबना !

सकल हिंदु समाजाच्‍या वतीने ‘जोपर्यंत आरोपी सापडत नाही, तोपर्यंत मिरज शहर बंद ठेवावे’, आवाहन केले आहे. पोलिसांनी कोणत्‍याही अफवेवर विश्‍वास न ठेवण्‍याचे, तसेच हिंदुत्‍वनिष्‍ठ कार्यकर्त्‍यांना शांततेचे आवाहन केले आहे.

कोरड्या खोकल्‍यावर सनातन भीमसेनी कापराचा उपाय

‘घशात खवखव सुटून कोरडा खोकला येतो, तेव्‍हा सनातन भीमसेनी कापराचा पुढीलप्रमाणे उपाय करावा. फोडणीची लहान कढई किंवा लोखंडी पळी गॅसवर गरम करावी.

गंगा नदी अखंड वहाण्‍यासाठी पर्यावरण रक्षणाचा संकल्‍प करा !

गंगेचा प्रवाह अखंड वहाता ठेवल्‍यास आर्थिक लाभ तर होतीलच, तसेच गंगेचे पावित्र्य टिकून तिच्‍यामुळे राष्‍ट्रीय अस्‍मिता आणि एकात्‍मता दृढ होईल.

रशिया-युक्रेन युद्ध संपवण्‍याविषयी अमेरिकेला रस का आहे ?

एक वर्षाच्‍या प्रदीर्घ काळानंतर रशिया आणि युक्रेन यांच्‍यातील युद्धामध्‍ये कुणीही जिंकू शकलेले नाही, हे स्‍पष्‍ट झाले आहे. सध्‍याच्‍या लष्‍करी कोंडीमुळे वाटाघाटी करून युद्ध बंद करणे, हा एक उपाय आहे.

न्‍यायालयाचा पक्षपातीपणा ? कि विशेष वागणूक ?

हिंदूबहुल देशात धर्मांधांना लोकशाहीच्‍या चारही स्‍तंभांकडून विशेष वागणूक दिली जाणे, हे हिंदूंना लज्‍जास्‍पद !

आपले ध्‍येय काय ?

आजची युवा पिढी भरपूर पैसा आणि प्रगतीच्‍या नावाखाली ईर्षापूर्ण प्रतिस्‍पर्धेच्‍या मागे मृगजळासारखी धावते आहे. यात सुख, आनंद, शांती हे काहीही मिळत नसून फक्‍त मनस्‍ताप आहे.

गुटख्‍याच्‍या अवैध वाहतुकीसाठी वापरलेली वाहने शासकीय मालमत्ता होणार !

गुटख्‍याची अवैध वाहतूक करणार्‍यांची वाहने जमा करण्‍यासह गुटखा बंदी कायद्याची कार्यवाहीही कठोर होेणे आवश्‍यक !