‘गोव्यासाठी ‘म्युच्युअल कंसेंट डिव्होर्स ॲक्ट (परस्पर संमतीने घटस्फोट कायदा)’ !

गोव्यामध्ये समान नागरी कायदा आहे. त्यामुळे घटस्फोट, मालमत्ता वितरण, जन्म-मृत्यू नोंदणी, विवाह अशा विविध गोष्टींसाठी सर्व धर्मीय नागरिकांना एकाच कायद्याने वागावे लागते.

पृथ्वीवरील बहुसंख्य माणसे अध्यात्म सोडून इतर विषयांचा अभ्यास करतात, हे आश्चर्य आहे !

पृथ्वीवर अभ्यासल्या जाणार्‍या सर्व विषयांत नवीन संशोधनामुळे पालट होतात; कारण ते सर्व विषय अपूर्ण आहेत. पालट होत असल्याने त्या विषयांचा पुनःपुन्हा अभ्यास करावा लागतो. डॉक्टरांना नवीन उपचारांच्या पद्धती, वकिलांना नवीन कायदे, संगणकवाल्यांना नवीन संगणकप्रणाली इत्यादींचा अभ्यास करावा लागतो.

तत्त्वनिष्ठता, प्रेमभाव आणि गुरुकार्याची तीव्र तळमळ असलेल्या सनातनच्या ११८ व्या समष्टी संत पू. रत्नमाला दळवी (वय ४६ वर्षे) !

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्‍या सनातनच्या ११८ व्या समष्टी संत पू. रत्नमाला दळवी यांचा आज चैत्र कृष्ण त्रयोदशी (१८ एप्रिल २०२३) या दिवशी ४६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने पू. रत्नाताई एकदा मिरज आश्रमात सेवेसाठी गेल्या असतांना साधिकेला त्यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कितीही आघात झाले, तरी निर्मितीचे प्रयत्न न सोडता जगण्याचा प्रयत्न करणारे पपईचे झाड !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाजवळील एका बंगल्यासमोर एक पपईचे झाड आहे. मागील ६ मासांपासून मी त्या पपईच्या झाडाचे निरीक्षण करत आहे. ते झाड साधारण ५ फूट उंच होते. त्याला भरपूर पाने आणि २ – ३ पपयाही लागल्या होत्या.

मनाला साधनेची ओढ लागल्यावर तळमळीने साधना करणार्‍या आणि सेवा करायला शिकून केवळ एक ते दीड वर्षात समष्टी साधना करून ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या सौ. पूजा परशुराम पाटील (वय ५० वर्षे) !

१७.४.२०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण सौ. पूजा पाटील यांची शिकण्याची वृत्ती आणि साधनेची तळमळ पाहिली. आजच्या लेखात आपण त्यांच्यात सर्वांप्रती असणार्‍या भावाविषयीची सूत्रे पहाणार आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्यानुसार दैवी बालसाधकांच्या संदर्भातील लहान चित्रफीत बनवतांना साधकाला आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला सांगितले, ‘‘दैवी बालसाधकांचे विचार, त्यांची बोलण्याची पद्धत आणि त्यांची उत्तरे देण्याची पद्धत इत्यादींसंबंधी लहान चित्रफीत सिद्ध करून आश्रमातील साधक आणि अतिथी यांना दाखवूया.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ‘दशदिक्पाल पूजन’ आणि ‘मेधा-दक्षिणामूर्ति’ याग होण्यापूर्वी अन् याग होतांना साधिकेला झालेले त्रास आणि याग झाल्यावर आलेल्या अनुभूती !

१६.३.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ‘दशदिक्पाल पूजन’ आणि १७.३.२०२३ या दिवशी ‘मेधा-दक्षिणामूर्ति’ याग होणार होता. त्याच्या २ दिवस आधीपासूनच मला आध्यात्मिक त्रास होऊ लागला.

साधकाने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला उपाय केल्यावर त्याला होणारा ‘स्लीप पॅरालिसिस्’चा त्रास नाहीसा होणे

‘स्लीप पॅरालिसिस्’ म्हणजे झोपलेल्या व्यक्तीला जाग येत असतांना (अर्धवट जागृतावस्थेत असतांना) तिला हालचाल करता येत नाही किंवा बोलता येत नाही. याचा कालावधी काही सेकंद किंवा काही मिनिटे एवढाच असतो.

रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘मी आश्रमात प्रथमच आलो आहे. मला आश्रमातील सकारात्मक ऊर्जेचा अनुभव आला. माझ्यातील नकारात्मक विचार आणि स्पंदने काही प्रमाणात शरिरातून बाहेर पडतांना जाणवली. मला माझ्या पाठीवर आणि कानात कंपने जाणवली.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे नामजप केल्याने ‘निरर्थक विचाराध्यास’, हा त्रास न्यून होणे

‘मला ‘निरर्थक विचाराध्यास आणि एखादी कृती करण्याचा अट्टहास करणे’, असे त्रास होतात. त्यासाठी मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे नामजप केल्यावर मला झालेले लाभ पुढे दिले आहेत.