धर्मप्रेमी युवक-युवतींचे मोठे संघटन उभे करणारे धारकरी श्री. तेजस शिवरकर !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सासवड येथील धारकरी श्री. तेजस शिवरकर यांनी संपूर्ण बलीदान मास काळात सासवड भागातील गणेशोत्सव मंडळे आणि विविध चौकांमध्ये ‘बलीदान मास वंदना’ घेतली.

कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती !

कलेचे बाजारीकरण न करता अध्यात्मीकरण कसे करता येईल, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. ‘कलेसाठी कला’ न रहाता ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ असे होऊन त्याचा स्वतःसह समाजालाही लाभ होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

प्रतिदिन सकाळी बदाम किंवा मध आणि लिंबूपाणी घेणे योग्य आहे का ?

सकाळी उठल्या उठल्या सुकामेवा, मध इत्यादी खाल्ल्याने जठराग्नी मंद होतो. त्यामुळे आपण नंतर जे काही खातो, ते नीट पचत नाही. यामुळे अनेक विकार निर्माण होतात. यामुळे सकाळी सुकामेवा, मध इत्यादी खाणे टाळावे. हे पदार्थ खायचेच झाले, तर दुपारी जेवणानंतर खावेत.

(कै.) पू. पद्माकर होनप यांचे अंत्यदर्शन आणि दहन विधीच्या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे !

दहन विधीच्या वेळी (कै.) पू. पद्माकर होनप यांच्या देहातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य बाहेर पडत असल्यामुळे त्यांच्या चितेच्या ठिकाणी यज्ञकुंड आणि स्मशानभूमी यज्ञशाळा असल्याचे जाणवले.

आता गुरुचरणी जाऊया ।

सकाळी देवपूजेसाठी फुले काढतांना ‘मला फुले काव्य सांगत आहेत, तसेच ती गुरुचरणी जाण्यास आतुरली आहेत’, असे मला वाटते. गुरुदेवांच्या कृपेने सुचलेली कविता गुरुचरणी अर्पण करतो.

प्रेमभाव आणि सेवेची तळमळ असलेले देवद आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निनाद गाडगीळ !      

‘श्री. निनाद गाडगीळ (निनाददादा) नेहमी येता-जाता साधकांची विचारपूस करतो. तो नेहमी समारून येणार्‍या साधकाला स्मित करून प्रतिसाद देतो. अशा लहान लहान कृतींमधून त्याचा साधकांविषयीचा प्रेमभाव व्यक्त होतो.

पू. पद्माकर होनप यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी साधिकेने अनुभवलेला आनंद

पू. काकांकडे पाहून ‘त्यांनी देहत्याग केला आहे’, असे मला वाटले नाही. ‘ते थोड्याच वेळात उठणार आहेत’, असे मला वाटत होते.

सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी व्यष्टी साधना आणि सेवा या माध्यमांतून साधकाला घडवणे

काही प्रसंगांतील माझे स्वभावदोष मला सहजतेने स्वीकारता यावेत आणि समजायला सोपे जावेत, यासाठी सद्गुरु दादा ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या विविध पैलूंचे विश्लेषण’ या ग्रंथातील काही सूत्रे मला वाचायला देत असत.

पू. (कै.) पद्माकर होनप यांनी साधिकेला महाप्रसाद ग्रहण करण्यापूर्वी विशिष्ट प्रार्थना करायला सांगणे आणि साधिकेने तशी प्रार्थना करणे चालू केल्यापासून तिला दुपारी झोप येणे बंद होणे

एकदा मी भोजनकक्षात प्रसाद ग्रहण करत असतांना माझी पू. पद्माकर होनपकाकांशी भेट झाली होती. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘पू. काका, माझे व्यष्टी साधनेचे नियोजन दुपारी महाप्रसादाच्या वेळेपर्यंत व्यवस्थित होते. त्यानंतर होत नाही.

(कै.) पू. पद्माकर होनप यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘२२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा दिव्य रथोत्सव सोहळा पहाण्यासाठी मी सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ४ वर्षे) यांना घेऊन आश्रमाच्या पुढच्या बाजूला आसंदीवर बसले होते. त्या वेळी तिथे पू. होनपकाका आणि अन्य संतही उपस्थित होते.