पू. पद्माकर होनप यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी साधिकेने अनुभवलेला आनंद

श्रीमती शर्मिला पळणीटकर

१. पू. काकांकडे पाहून ‘त्यांनी देहत्याग केला आहे’, असे मला वाटले नाही. ‘ते थोड्याच वेळात उठणार आहेत’, असे मला वाटत होते.

२. त्यांच्याकडे पाहून माझे मन निर्विचार झाले.

३. मला त्यांचे अंत्यदर्शन घेतांना सर्वत्र आनंद जाणवत होता. असे मी प्रथमच अनुभवत होते.

– श्रीमती शर्मिला पळणीटकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२.११.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक