गुन्हेगारांवर ‘वचक’च हवा !
चोरी, घरफोडी, तसेच जबरी चोरी करणार्या सराईतांनाही पकडल्यानंतर त्यांना गंभीर शिक्षा न झाल्याने ‘काही होत नाही’, या अविर्भावात गुन्हेगार पुन्हा गुन्हे करत आहेत.
चोरी, घरफोडी, तसेच जबरी चोरी करणार्या सराईतांनाही पकडल्यानंतर त्यांना गंभीर शिक्षा न झाल्याने ‘काही होत नाही’, या अविर्भावात गुन्हेगार पुन्हा गुन्हे करत आहेत.
पोलिसांचीच फसवणूक केली जाणे म्हणजे कायदा-सुव्यवस्थेचा धाक संपल्याचेच लक्षण !
सूर्यनमस्कार स्पर्धेचा बक्षीस समारंभ, रक्तदाब आणि साखर पडताळणीचा अहवाल देण्यात येईल. हे शिबिर विनामूल्य असून त्याचा लाभ सर्व गटांतील महिला-पुरुष यांनी घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
शामली (उत्तरप्रदेश) येथे गुंड जबरूद्दीन याला अटक करण्यासाठी गेलेल्या हरियाणा पोलिसांवर स्थानिक मुसलमानांनी आक्रमण करून त्यांच्याकडील शस्त्रे हिसकावून घेतली.
काही लाख लोक ज्याला निवडून देतात, असा लोकप्रतिनिधी आपलाच धर्म आणि संस्कृती यांच्या मुळावर उठणे, हे क्लेशदायक आहे; म्हणून हा संवाद साधत आहे.
श्रीरामनवमीच्या दिवशी सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांनी ‘श्रीरामरूपी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वानररूपी साधकांवर असलेली कृपा आणि खारूताईचे उदाहरण अन् देवाला अत्यंत तळमळीने आळवणे’, हा भावजागृतीचा प्रयोग घेतला.
महाकवी कालिदास यांनी ‘रघुवंश’ हे महाकाव्य रचले. मधुररसाने ओथंबलेले हे महाकाव्य महाकवी कालिदास यांच्या लेखणीतून उतरले आहे.
काही प्रसिद्ध देवस्थानांच्या ठिकाणी सरकारने पर्यटनाच्या दृष्टीने विकास आणि सोयीसुविधा केल्या असल्या, तरी त्या देवस्थानांच्या परंपरा अन् आध्यात्मिकता अबाधित ठेवण्याचे दायित्व तेथील संबंधित पुजारी, तसेच व्यवस्थापन यांचे आहे.
वेलीला आधार जसा वृक्षाचा ।
तसाच आधार तुझा साधकांना ॥
‘घरास आश्रम समजावे’, हे तू आम्हा शिकवलेस ।
जाणीव ही ठेवूनी मनी आनंदाने जात आहेत दिवस ॥
गुढीपाडव्यापासून श्रीरामनवमीपर्यंत प्रत्येक सेवा आढाव्यानंतर दायित्व असणारी साधिका सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी भावजागृतीचा प्रयोग घेण्यास सांगितले. त्यात प्रतिदिन एकेकाला भावजागृतीचा प्रयोग घेण्याची संधी मिळाली.