संपाचे हत्‍यार !

वसंतदादा पाटील मुख्‍यमंत्री असतांना ५४ दिवस संप चालला. त्‍या वेळी त्यांनी ‘कर्मचार्‍यांची कुठलीही मागणी मान्‍य करणार नाही’, अशी कणखर भूमिका घेतली आणि संघटनेने संप बिनशर्त मागे घेतला. संपकर्ते स्‍वार्थासाठी जनतेला वेठीस धरत असतील, तर प्रसंगी शासनकर्त्‍यांनी कठोर भूमिका घेणे आवश्‍यक !

अरुणाचल प्रदेशमध्‍ये सैन्‍याचे चित्ता हेलिकॉप्‍टर कोसळले : दोन्‍ही वैमानिक बेपत्ता

अरुणाचल प्रदेशातील मांडला हिल परिसरात भारतीय सैन्‍याचे चित्ता हेलिकॉप्‍टर कोसळले. यातील दोन्‍ही वैमानिक बेपत्ता आहेत. त्‍यांचा शोध घेण्‍यात येत आहे. हे हेलिकॉप्‍टर सेंगे ते मिसमरी या हवाई मार्गावर उड्डाण करत होते.

मेहबूबाजी, काश्‍मीरच्‍या मंदिरांचा जीर्णोद्धारही करा !

जम्‍मू-काश्‍मीरच्‍या माजी मुख्‍यमंत्री मेहबूबा मुफ्‍ती यांनी पुंछ येथील नवग्रह मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक केला, तसेच पूजा केली.

देशभक्‍तीचे धडे देणारे प्रसिद्ध निबंधलेखक विष्‍णुशास्‍त्री चिपळूणकर !

‘चित्रशाळा’, ‘किताबखाना’ नावाचे पुस्‍तकांचे दुकान, दैनिक ‘केसरी’ मराठी भाषेतील आणि ‘मराठा’ हे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र चालू केले. त्‍यांनी पुण्‍यात ‘न्‍यू इंग्‍लिश स्‍कूल’ची स्‍थापना केली. असे महान देशभक्‍त असलेले विष्‍णुशास्‍त्री चिपळूणकर यांचे अवघ्‍या ३२ व्‍या वर्षी निधन झाले.’

संप्रेरकांच्‍या (‘हॉर्मोन्‍स’च्‍या) असंतुलनावर आरोग्‍यासंबंधीच्‍या स्‍वयंशिस्‍तीने मात करा !

आजकाल बहुतेकांकडून कधीही झोपणे, उठणे, काहीही आणि कधीही खाणे यांसारखे आरोग्‍यासंबंधीचे बेशिस्‍त वर्तन होत असते. ‘स्‍वयंशिस्‍त’ असेल तर शरिरातील संप्रेरकांचे बिघडलेले चक्र पुन्‍हा नीट होऊ लागते.

‘जंगली रमी’चे भयावह वास्‍तव !

या समस्‍येकडे गांभीर्याने पाहून हे सर्व कसे थांबेल यांसाठी धोरणात्‍मक निर्णय घेणे आवश्‍यक आहे, तसेच जुगाराविषयी जाहीरपणे समर्थन करणार्‍या मंडळींवरही कडक वचक बसवणेही तितकेच आवश्‍यक आहे. हीच सूज्ञ जनतेची अपेक्षा !

शौचालयामध्‍ये चपलेचा वापर करणे अत्‍यावश्‍यक का आहे ?

शौचालयामध्‍ये चपलेचा वापर निश्‍चितच करा आणि प्रत्‍येक वेळी पायांची स्‍वच्‍छता योग्‍य प्रकारे करा. यामुळे शरिरात कृमी प्रवेशित होण्‍याचा एक मार्ग आपण बंद करू शकू आणि निरोगी राहू शकू !

व्‍याकरणातील ‘लिंगविचार’ आणि त्‍याच्‍याशी संबंधित नियम

११ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘नामांची अनेकवचने करण्‍याच्‍या पद्धती आणि ‘वचनां’शी संबंधित काही वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे’ पाहिली. आजच्‍या लेखात ‘भाषेतील लिंगव्‍यवस्‍थे’ची माहिती पाहू.

साधकांना आधार देणारे आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यावर श्रद्धा असणारे चि. सागर शिरोडकर अन् प्रेमभाव आणि सेवेची तळमळ असणार्‍या चि.सौ.कां. स्नेहा सावंत !

१७.३.२०२३ या दिवशी हडपसर (पुणे) येथील चि. सागर प्रभाकर शिरोडकर आणि कालेली (कुडाळ, जिल्‍हा सिंधुदुर्ग) येथील चि.सौ.कां. स्नेहा सदानंद सावंत यांचा शुभविवाह आहे. त्‍यानिमित्त संत आणि सहसाधक यांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करून गुरुकृपेने स्‍वतःमध्‍ये आमूलाग्र पालट झाल्‍याचे अनुभवणारे फोंडा, गोवा येथील श्री. मनोहर राऊत (वय ६२ वर्षे) !

‘श्री. मनोहर राऊत यांना लहानपणापासूनच देवाची आवड आहे. ते सनातन संस्‍थेच्‍या संपर्कात आल्‍यावर त्‍यांना योग्‍य साधना समजली. त्‍यांनी साधना चालू केल्‍यावर काही दिवसांतच त्‍यांना असलेल्‍या अयोग्‍य सवयी दूर झाल्‍या…..