रामनाथी आश्रमात ‘स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया करतांना शिकायला मिळालेली सूत्रे !

प्रक्रियेला येण्‍यापूर्वी मला भीती वाटत होती. ‘मी एकटीच आले आहे, मला कसे जमणार ?’, असे मला वाटत होते; पण रामनाथी आश्रमात आल्‍यावर माझ्‍या मनात असे विचार आले नाहीत आणि ‘मी एकटी आहे’, असे मला जाणवले नाही.

सातारा येथील श्रीमती माया शिंदे यांनी मुलीच्‍या विवाह सोहळ्‍याच्‍या प्रसंगी अनुभवलेली गुरुकृपा !

‘५.७.२०२२ या दिवशी माझी मुलगी चि.सौ.कां. शिवानी भरत शिंदे (आताची सौ. शिवानी चेतन देसाई) हिचा विवाह कराड येथे झाला. त्‍या वेळी विवाहापूर्वी आणि विवाहानंतरच्‍या कालावधीत मला साधकांचे पुष्‍कळ साहाय्‍य लाभले. याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

मी आतापर्यंत पाहिलेल्‍या ठिकाणांपैकी सर्वांत शांतता असलेले ठिकाण, म्‍हणजे हा आश्रम आहे. ‘आश्रमाला भेट देता येणे’, ही माझ्‍यासाठी सन्‍मानाची गोष्‍ट आहे’, असे मला वाटले.

घरच्‍या घरी नैसर्गिक लागवड करतांना कराड (जिल्‍हा सातारा) येथील श्रीमती नलिनी सूर्यवंशी यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

‘आपली इच्‍छाशक्‍ती तीव्र असेल, तर देव कुणाच्‍याही माध्‍यमातून ती इच्‍छा पूर्ण करतो’, हे मला अनुभवता आले.

भाजपकडून २० मार्चपासून ‘सुफी संवाद’ अभियानाला प्रारंभ होणार !

भाजप २० मार्चपासून ‘सुफी संवाद’ अभियानाला प्रारंभ करणार आहे. भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्‍या नेतृत्‍वात झालेल्‍या भाजपच्‍या अल्‍पसंख्‍यांक मोर्चाच्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला. एप्रिलमध्‍ये सुफींचे संमेलनही होणार आहे.