हणजूण (गोवा) येथे पर्यटकाला मारहाण : कामुर्ली येथील दोघांना अटक

अशा घटना गोव्याची जगभरात अपकीर्ती करतात. यातून समाजाला साधना शिकवणे किती अपरिहार्य आहे, ते लक्षात येते !

राष्ट्रीय वन आग प्रतिबंध आणि व्यवस्थापन आराखड्यामध्ये गोव्याच्या समावेशासाठी प्रयत्न करणार ! – वनमंत्री विश्वजित राणे, गोवा

या आराखड्यामध्ये गोव्याचे नाव समाविष्ट झाल्यास आगीच्या घटनेच्या वेळी आम्हाला साहाय्य करण्यासाठी आणखी काही यंत्रणांना बोलावता येईल.

पायाभूत विकासासाठी सार्वजनिक आणि खासगी भागीदारीवर भर देणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

आता दुसर्‍या टप्प्यातील पायाभूत विकास साधणे आणि नवीन मानवी स्रोत सिद्ध करणे, हे आव्हान सरकारसमोर आहे. सार्वजनिक आणि खासगी या भागीदारीतून ते साध्य होऊ शकेल.

गोव्यात पंचायत राज कायद्यातील सुधारणेची अधिसूचना जारी

१८ जानेवारी २०२३ या दिवशी गोवा पंचायत राज कायद्यात सुधारणा करण्याविषयीचे विधेयक संमत करण्यात येऊन त्यानंतर ६ मार्च २०२३ या दिवशी या विधेयकाला राज्यपालांकडून मान्यता मिळाली आहे.

भगवंताचा भक्त होणेच श्रेयस्कर !

‘राजकीय पक्षाचे किंवा एखाद्या मोठ्या संघटनेचे पद मिळण्यापेक्षा भगवंताचा भक्त होणे चांगले !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

माझ्‍याकडे भारताचे आधार कार्ड आहे !

भारतातील बांगलादेशी आणि पाकिस्‍तानी घुसखोरांकडे आधार कार्ड सापडल्‍याच्‍या सहस्रो घटना समोर आलेल्‍या असल्‍याने जर शोएब अख्‍तर असा दावा करत असेल, तर त्‍यात आश्‍चर्य वाटू नये ! भारतातील प्रशासकीय व्‍यवस्‍थेमध्‍ये भ्रष्‍टाचार इतका मुरला आहे की, भ्रष्‍टाचारी भारताला विकूनही खातील, असेच लोकांना वाटते !

वीजदेयक ठराविक टप्‍प्‍यात भरण्‍याची सुविधा देण्‍याविषयी विचार चालू ! – गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा आणि स्‍वच्‍छता मंत्री

वीजदेयक न भरल्‍याने अनेक गावांतील पाणीपुरवठा योजना बंद

राज्‍यपालांनी मुख्‍यमंत्र्यांना पाचारण करण्‍याचा घेतलेला निर्णय रहित करा ! – अधिवक्‍ता कपिल सिब्‍बल

राज्‍यपालांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदेे यांना सरकार स्‍थापन करण्‍यासाठी पाचारण करण्‍याचा घेतलेला निर्णय रहित करा, अशी मागणी ठाकरे गटाचे अधिवक्‍ता कपिल सिब्‍बल यांनी महाराष्‍ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणीच्‍या वेळी केली.

श्री महालक्ष्मीदेवीच्‍या मंदिरात प्रसारमाध्‍यमांना छायाचित्रक घेऊन येण्‍यास जिल्‍हाधिकार्‍यांकडून बंदी !

श्री महालक्ष्मीदेवीच्‍या मूर्तीच्‍या संदर्भातील वस्‍तूस्‍थिती प्रशासनाने जनतेसमोर आणावी, अशीच देवीभक्‍तांची मागणी आहे !

हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेनिमित्त बेळगाव येथे आयोजित वाहनफेरीला धर्मप्रेमींचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

या फेरीचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथून झाला. प्रारंभी ध्‍वजाचे पूजन उद्योजक श्री. राजेंद्र जैन यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले, तर पौरोहित्‍य श्री. श्रीपाद देशपांडे यांनी केले.