गोवा : भगवान महावीर अभयारण्यातही पोचली आग !
म्हादई अभयारण्यासह आता भगवान महावीर अभयारण्यातही आगीचा भडका उडाल्याने जैवविविधतेची अपरिमित हानी झाली आहे. येथील पशू-पक्ष्यांसह वन्य प्राण्यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे.
म्हादई अभयारण्यासह आता भगवान महावीर अभयारण्यातही आगीचा भडका उडाल्याने जैवविविधतेची अपरिमित हानी झाली आहे. येथील पशू-पक्ष्यांसह वन्य प्राण्यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे.
गोव्यातील वनक्षेत्राला लागलेली आग विझवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाचे सर्वतोपरी सहकार्य लाभणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने कळवले आहे. केंद्र सरकार देत असलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती गोमंतकीय कृतज्ञ आहेत.
‘हिंदूंना धर्मशिक्षण दिले जात नाही. एवढेच नव्हे, तर ‘सर्वधर्मसमभाव’, असा अत्यंत चुकीचा शब्द शिकवला जातो, जो इतर एकही धर्म शिकवत नाही. त्यामुळे हिंदूंची नष्ट होण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे. ती रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करायची आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
जैन समाज हा दुसर्यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज आहे. जैन समाजाने संकटप्रसंगी देशाला भरभरून साहाय्य केले आहे. समाजाप्रती त्यांची लोककल्याणकारी भावना सर्वांना ठाऊक आहे, असे गौरवोद्गाार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे काढले.
पारतंत्र्याच्या अंध:कारातून स्वराज्याच्या प्रकाशाकडे महाराष्ट्र आणि देश यांना घेऊन जाणार्या ऐतिहासिक अन् तेजोमय शिवराज्याभिषेक सोहळ्याला वर्ष २०२४ मध्ये ३५० वर्षे पूर्ण होत आहेत.
देशभरात महिलांवरील अत्याचारांचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याने महिलांची स्थिती सुधारत आहे कि बिघडली आहे ? हे लक्षात येते, असे मत ‘स्त्रीमुक्ती संघटने’च्या विश्वस्त प्रा. वृषाली मगदूम यांनी वाशी येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.
परळी येथील वैजनाथ ज्योतिर्लिंग स्थळांच्या सर्वांगीण विकास आणि संवर्धन यांसाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० मार्च या दिवशी विधानसभेत सांगितले.
भ्रष्टाचारग्रस्त पोलीस प्रशासन हे जनतेसाठी घातकच ! अशा पोलिसांना कठोर शिक्षाच हवी !
सौदी अरेबियाने येत्या २२ मार्चपासून प्रारंभ होणार्या रमझान मासाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध घातले आहेत. यानुसार मशिदींवरील ध्वनीक्षेपक, तसेच मशिदींमध्ये इफ्तार पार्टी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमलबारी धरणाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करून या योजनेत असलेली कामे उपसा सिंचनच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. कामाच्या सर्वेक्षणासाठी २८८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.