अश्‍लील लावणीचे सूत्र अधिवेशनात मांडणार ! – अजित पवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा

अजित पवार पक्षाच्‍या पदाधिकार्‍यावर काय कारवाई करणार ? हेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले पाहिजे !

‘व्‍हॅलेंटाईन डे’ला विरोध कुणाचा ?

देशात हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना झाल्‍यावर अधिकृतपणे हिंदु संस्‍कृतीच्‍या विरोधातील गोष्‍टी थांबवता येऊ शकतात. त्‍यात ‘व्‍हॅलेंटाईन डे’ हाही असणार, यात शंका नाही. एकेक गोष्‍ट रोखण्‍यात श्रम करण्‍यापेक्षा थेट हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करण्‍यासाठी श्रम घेतले, तर ते खर्‍या अर्थाने सार्थकी लागतील !

मालाड (मुंबई) येथील झोपडपट्टीला लागलेल्‍या आगीत एका मुलाचा मृत्‍यू !

प्राथमिक माहितीनुसार सिलेंडरचा स्‍फोट होऊन आग लागल्‍याचे प्राथमिक अनुमान आहे. या आगील अनुमाने ५० झोपडपट्ट्या जळून खाक झाल्‍या आहेत.

अशांना कारागृहात टाका !

जम्‍मू-कश्‍मीरचे मूळनिवासी नाहीत, अशा कोणत्‍याही व्‍यक्‍तीला आम्‍ही येथे राहू देणार नाही, अशी धमकी ‘जम्‍मू अँड कश्‍मीर अपनी पार्टी’ पक्षाचे संस्‍थापक आणि अध्‍यक्ष अल्‍ताफ बुखारी यांनी एका सभेत दिली.

‘सरकारी कार्यालयांत भ्रष्‍टाचार करतांना सात्त्विक आणि आध्‍यात्मिक शब्‍दांचा उपयोग केला जातो’, यांसंदर्भातील काही उदाहरणे !

‘मी जानेवारी २०२३ मध्‍ये एका कामानिमित्त नाशिक जिल्‍ह्यात गेलो होतो. तेथे माझी ओळख भूमीची खरेदी-विक्री करणार्‍या एका दलालाशी झाली. त्‍याने ‘सरकारी कार्यालयांत भ्रष्‍टाचार करतांना सात्त्विक आणि आध्‍यात्मिक शब्‍दांचा उपयोग कसा केला जातो ?’, यांविषयीची काही सूत्रे मला सांगितली. ती पुढे दिली आहेत.

इच्‍छापत्र बनवणे ही काळाची आवश्‍यकता !

एखाद्या व्‍यक्‍तीचा मृत्‍यू झाला आणि त्‍या व्‍यक्‍तीने काही इच्‍छापत्र अथवा मृत्‍यूपत्रसदृश काही कागदपत्रे सिद्ध केलेली नसतील, तर त्‍याला प्रचलित कायदे लागू होतात अन् त्‍या कायद्यानुसार त्‍याच्‍या संपत्तीचे वाटप केले जाते.

रोपांवर जीवामृत आणि ताक यांची एकत्रित फवारणी करण्‍याचे लाभ

जीवामृत आणि आंबट ताक मिसळून त्‍याची सर्व रोपांवर फवारणी करावी. फवारणीसाठी तुषार सिंचनाच्‍या (स्‍प्रेच्‍या) बाटलीचा उपयोग करावा. या फवारणीमुळे होणारे लाभ देत आहोत . . .

‘व्‍हॅलेंटाईन डे’ची विकृती बंद करा !

१४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्‍हॅलेंटाईन डे’ म्‍हणून साजरा करण्‍याची पाश्‍चात्त्यांची कुप्रथा आपल्‍या देशातही मोठ्या प्रमाणात रूढ झाली आहे. ज्‍या व्‍हॅलेंटाईनला ख्रिस्‍त्‍यांचे सर्वोच्‍च धर्मगुरु पोप यांनीच ‘या नावाचा कुणी संत नाही’, असे सांगून रोमन दिनदर्शिकेतून कधीच हटवले.

रासायनिक ताडीच्‍या विक्रीवर बंदी हवीच !

सोलापूर जिल्‍ह्यात ३२ सहस्र झाडांची नोंद असलेली संख्‍या पुढील ४ वर्षांत ३८ सहस्र झाली. केवळ ४ वर्षांत ६ सहस्र ताडी उत्‍पादनक्षम झाडे कुठून आणि कशी वाढली ? त्‍यामुळे प्रशासन जिल्‍ह्यात ३८ सहस्र ताडीची झाडे असल्‍याचे भासवत असून नागरिकांच्‍या जीवाशी खेळण्‍याचाच हा प्रकार आहे.

 …तर हिंदु समाजाला कुणीही रोखू शकणार नाही !

‘सकल हिंदु समाज’ अशा व्‍यापक शीर्षकाखाली हिंदूंचा मोर्चा २९ जानेवारी या दिवशी मुंबईत पार पडला. हा पहिला मोर्चा नाही आणि शेवटचाही असणार नाही. शांततामय वातावरणात पार पडलेल्‍या सकल मराठा मोर्चानंतर ‘आपल्‍याकडे अशा प्रकारे मोर्चा निघू शकतो’, हे यावरून पुनश्‍च अधोरेखित झाले.