
नवी मुंबई – येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवरून ११ ऑक्टोबर या दिवशी वायूदलाच्या ‘सुखोई’ लढाऊ विमानाची चाचणी करण्यात आली. यासह भारतीय हवाई दलाचे विमान आय्.ए.एफ्.सी.- २९५ धावपट्टीवर चाचणीसाठी उतरले. लँडिंगपूर्वी विमानाने आकाशात ७ – ८ घिरट्या घातल्या. त्यानंतर विमानतळाच्या धावपट्टीवर विमान यशस्वीरित्या उरतले.
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारा ! – मुख्यमंत्री
देशात अमली पदार्थविरोधी मोहीम चालू असून पाळेमुळे खणून काढणार ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !