एस्.आर्.ए. घोटाळा प्रकरणी आरोपपत्र प्रविष्ट न करण्याचे निर्देश !
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
महापालिका आणि विविध पर्यावरणवादी संस्था यांच्या माध्यमातून सहस्रो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षी वृक्षगणना झाल्यावर निश्चितच दीड कोटीहून अधिक वृक्ष असतील, असा विश्वास पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केला आहे.
युद्धखोरीला चालना देण्यासाठी लागणार्या शस्त्रांची निर्मिती करायची आणि त्यातून आर्थिक लाभ कमवायचा, ही भांडवलशाही अमेरिकेची परंपरा आहे. अमेरिकेची ही कृती आर्थिक बस्तान जमवण्याचा राजमार्ग वाटत असली, तरी जगाला युद्धाच्या खाईत लोटणारी आहे, हे निश्चित !
१ कोटी ३५ लाख रुपये व्यय करून जलतरण तलाव, फिल्टरेशन प्लाँट आणि इतर गोष्टी यांचे नूतनीकरण झाल्यानंतर जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आता हा जलतरण तलाव सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे.
अल्पसंख्यांक गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक ! १६ लाख २६ सहस्र रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन
विद्यार्थ्यांनो, इतके टोकाचे पाऊल उचलण्यापेक्षा तणाव निर्मूलनासाठी प्रयत्न करा ! मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीमुळे तणावाला सामोरे न जाणार्या पिढीसाठी लवकरात लवकर धर्मशिक्षणाची सोय होणे अपेक्षित !
धुळे येथे शिवजयंतीच्या दिवशी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर शिफा रुग्णालयाजवळ काही धर्मांधांनी विटा आणि दगड यांचा मारा केला. यात १७ जण घायाळ झाले.
योजना कोणतीही असो, ती योग्य पद्धतीने चालू हवी. सरकार ज्यांच्यासाठी योजना काढते त्यांच्यापर्यंत त्या सुविधा पोचत नाहीत. सरकारने इच्छाशक्ती वाढवून योजना लाभार्थींपर्यंत पोचण्यातील अडथळे दूर करावेत, हीच अपेक्षा !
पानिपतच्या लढाईत सदाशिवराव भाऊ प्राणपणाने लढले, तसेच श्री. भाऊ तोरसेकर आपल्या शक्तीप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांच्या विरुद्ध लढत आहेत. आपण हिंदूंनी अशा लढ्यात आपली शक्ती उभी केली पाहिजे.
गेली अनेक वर्षे हिंदु समाजावर होणार्या अन्यायाच्या विरोधात लोकशाहीच्या मार्गाने उठवलेला कायदेशीर आणि शिस्तबद्ध आवाज म्हणजे हिंदु जनआक्रोश मोर्चा होय.