अशा घटना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

फलक प्रसिद्धीकरता

धुळे येथे शिवजयंतीच्या दिवशी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर शिफा रुग्णालयाजवळ काही धर्मांधांनी विटा आणि दगड यांचा मारा केला. यात १७ जण घायाळ झाले.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/656099.html