विश्‍व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्‍या वतीने महाशिवरात्रीला पावनगड (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे भव्‍य कार्यक्रमाचे आयोजन ! – अधिवक्‍ता सुधीर वंदूरकर-जोशी

ज्‍याप्रमाणे विशाळगडाची अवस्‍था झाली आहे, त्‍याप्रमाणे पावनगडाची अवस्‍था होऊ नये; म्‍हणून या वर्षीपासून विश्‍व हिंदु परिषद-बजरंग दल यांच्‍या वतीने महाशिवरात्रीला पावनगड येथे भव्‍य कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे.

तुष्‍टीकरणाच्‍या राजकारणाचा प्रवेश

मुसलमान तुष्‍टीकरणाचे राजकारण करणारे भारत राष्‍ट्र समितीसारखे पक्ष केवळ सामाजिक ध्रुवीकरण करतात !

महान भारतीय संस्‍कृती !

भारतीय संस्‍कृती आणि परंपरा सर्वश्रेष्‍ठ आहेत. त्‍यांच्‍यात वैश्‍विक नेतृत्‍व करण्‍याची क्षमता आहे; म्‍हणून ‘विश्‍वगुरु’ बनण्‍याचे स्‍वप्‍न पहाणार्‍या प्रत्‍येक भारतियाने आपल्‍या संस्‍कृतीशी नाळ घट्ट ठेवणे, तसेच आपल्‍या परंपरा जपणे, हे अपरिहार्य आहे. असे केल्‍यानेच आपली ऐहिक आणि पारमार्थिक उन्‍नती होऊन राष्‍ट्राची प्रगती होईल.

दैनिक ‘ललकार’चे ज्‍येष्‍ठ संपादक बा.द. खराडे यांचे निधन !

सडेतोड पत्रकारिता करतांना त्‍यांना आम्‍ल आक्रमणाचाही त्‍यांना सामना करावा लागला; पण ते मागे हटले नाहीत. स्‍वत:च्‍या अखेरच्‍या श्‍वासापर्यंत ते पत्रकारितेच्‍या धर्माला खर्‍या अर्थाने जागले.

मुख्‍यमंत्री सचिवालय कक्षाचा नागरिकांनी लाभ घ्‍यावा ! – रुचेश जयवंशी

विभागीय आयुक्‍त कार्यालय स्‍तरावर मुख्‍यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय सातारा येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयात स्‍थापन करण्‍यात आले आहे.

नागपूर येथील ३ ‘हुक्‍का पार्लर’वर पोलिसांची धाड !

‘पोलीस परत गेल्‍यावर हुक्‍का पार्लर चालू होतात. त्‍यामुळे त्‍यांचा कायमस्‍वरूपी बंदोबस्‍त करण्‍यात यावी’, अशी मागणी नागरिक करत आहेत.

विद्यार्थ्‍यांनी मनामध्‍ये देशभक्‍ती, राष्‍ट्रभक्‍ती जागवावी ! – शरद पोंक्षे, अभिनेते

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्‍ट्रजागृतीविषयक दृष्‍टीकोन आत्‍मसात करणे हेच खरे राष्‍ट्रकर्तव्‍य ठरेल !

चिलेवाडी (जिल्‍हा सातारा) येथे मद्यविक्रेत्‍यास रणरागिणींकडून चोप !

एक-दोन वेळा सांगूनही गाडीचालक ऐकत नसल्‍याचे पाहून गावातील महिलांनी एकत्र येत त्‍यास मारहाण केली. तसेच लपवून ठेवलेल्‍या मद्याच्‍या बाटल्‍या रस्‍त्‍यावर आणून फोडल्‍या.

काँग्रेस म्‍हणजे महाठग !

योगी आदित्‍यनाथ कोणतेही धार्मिक नेते म्‍हणजे धर्मगुरु नाहीत. ते एक सामान्‍य ठग आहेत. भाजप उत्तरप्रदेशात अधर्माचा प्रचार-प्रसार करत आहे, अशी गरळओक काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी योगी आदित्‍यनाथ यांच्‍यावर केली.

आयुर्वेदानुसार पाणी कधी आणि किती प्रमाणात प्‍यावे ?

आयुर्वेदानुसार ‘स्‍वतःच्‍या प्रकृतीला मानवेल, असे तहान लागेल तेव्‍हा आणि तहान भागेल तेवढेच आवश्‍यक पाणी ऋतूनुसार प्‍यावे.’