संस्काराने राष्ट्र तेजस्वी होणे
पिढ्यानपिढ्या जेव्हा चांगले संस्कार होत असतात, तेव्हा ती आत्मशक्ती जागृत रहाते आणि चांगले नियोजन करून जीवन सुखदायी आणि समृद्ध करते. मध्येच जर संस्कार बंद पडले, तर ते पुन्हा प्रस्थापित करण्यास वेळ लागतो.
पिढ्यानपिढ्या जेव्हा चांगले संस्कार होत असतात, तेव्हा ती आत्मशक्ती जागृत रहाते आणि चांगले नियोजन करून जीवन सुखदायी आणि समृद्ध करते. मध्येच जर संस्कार बंद पडले, तर ते पुन्हा प्रस्थापित करण्यास वेळ लागतो.
‘रात्री झोपतांना भ्रमणभाष (मोबाईल) पहाणे’, हे आजकाल शांत झोप न लागण्याचे एक मुख्य कारण झाले आहे. त्यामुळे रात्री झोपण्याच्या न्यूनतम १ घंटा आधीपासून भ्रमणभाषचा वापर टाळावा.’
ब्रिटिशांनी आमचे स्वत्व आणि आमची अस्मिता नष्ट करण्याची कसोशी (प्रयत्न) केली. तरीही काही निखारे धगधगत राहिले. स्वातंत्र्यानंतर जे काही थोडे फार निखारे होते, ते आमच्या नेत्यांनी विझवून टाकले. आम्हाला बैल बनवले.’
मुसलमानांनी ‘केवळ उपासनापद्धत पालटली आहे’, असे नसून त्यांनी क्रौर्यता आत्मसात् केली आहे आणि ती पूर्ण जग अनुभवते आहे. आजही सीरियामध्ये महिलांचे बाजार भरत आहेत.
‘प्रेमसंबंधानंतर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मुंबई येथे रहात असलेल्या २१ वर्षीय तरुणीला विवाहाचे आमीष दाखवत तिला गरोदर करून धर्मांध प्रियकर पसार झाला आहे.
राज्यातील कायद्याची कार्यवाही आणि सायबर सुरक्षा भक्कम करण्यासाठी १ फेब्रुवारी २०२३ या दिवशी पोलीस मुख्यालय, पणजी येथे एक सामंजस्य करार केला.
प्रतिदिन स्वयंपाकघरात फोडणीसाठी लागणार्या मिरच्या, कढीपत्ता यांची रोपे कुंडीत सहज लावता येतात…..
हिंदू धार्मिक शिक्षण देऊ शकत नाहीत. हा देशातील निधर्मीपणा आहे का ? हा प्रकार राज्यघटनेतील समानतेच्या तत्त्वाच्या विरोधात आणि धार्मिक भेदभाव करणारा आहे.
येथील मेट्रोच्या चारही मार्गिका चालू झाल्यावर मेट्रोने एका मासात तब्बल ४ वेळा तिकीटदरात वाढ केल्याने विद्यार्थी अप्रसन्न आहेत. त्यामुळे मेट्रो व्यवस्थापनाने ७ फेब्रुवारीपासून तिकीट शुल्कात घट करण्याचा निर्णय घेतला आहे.
सौ. विद्या सांगळे यांना सुवर्णा श्रीराम आणि तिचा मोठा भाऊ श्री. आकाश श्रीराम यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.