महाशिवरात्रीच्या निमित्ताने मिरज येथे कीर्तन महोत्सव, तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन ! – माधवराव गाडगीळ
समर्थभक्त गाडगीळ मित्र परिवार, काशीविश्वेश्वर ट्रस्ट यांच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने काशी विश्वेश्वर देवालय येथे १४ ते १७ फेब्रुवारीपर्यंत कीर्तन महोत्सव, तसेच विविध कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले आहे.
सुनावणीच्या १ दिवस आधी अतिक्रमणांवर किरकोळ कारवाई !
प्रशासकीय अधिकारी अवैध गोष्टींच्या विरुद्ध तत्त्वनिष्ठपणे कारवाई का करत नाहीत ? हे शोधणे आवश्यक !
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श आपल्याला समोर ठेवावा लागेल ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारातीर्थ यात्रेसाठी ८५ सहस्रांहून अधिक धारकर्यांची उपस्थिती !
राज्यातील सर्व बालसुधारगृहांत कौशल्यविकास केंद्र चालू करणार ! – मंगलप्रभात लोढा, महिला आणि बाल विकासमंत्री
या वेळी ते म्हणाले, चिल्ड्रन एड सोसायटीच्या मानखुर्द येथील बालगृहामध्ये फॅशन डिझायनिंग, फ्रेम डिझायनिंग, संगणक याचे कौशल्यपूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.
राज्यातील अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांचा बेमुदत संप !
संप पुकारून विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करण्यापेक्षा आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सनदशीर मार्ग अवलंबा !
महिलांवरील अत्याचारांच्या घटनांतील दोषींवर कारवाई करावी !
अशी मागणी करण्याची वेळच का येते ? पोलीस प्रशासन स्वतःहून त्यांचे कर्तव्य म्हणून कारवाई का करत नाही ?
पुणे शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी १५ मार्गांचे सर्वेक्षण !
शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गुंतागुंतीची होत आहे. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहरातील १५ गर्दीच्या मार्गांवर वाहतूक पोलीस, महापालिका, मेट्रो, ‘स्मार्ट सिटी’चे अधिकारी, पी.एम्.पी.एम्.एल्. कडून पहाणी करण्यात येणार आहे.
‘मराठी’चा जागर अपेक्षित !
संमेलनात मराठीजन, मराठी भाषा, साहित्यिक हे केंद्रस्थानी न रहाता दिखाऊ, राजकारणी-पुरोगामी यांच्यासमोर नांगी टाकणारी, महागडी साहित्य संमेलने, असे त्याला स्वरूप प्राप्त होत आहे. आता सामान्य मराठीजनांनीच पुढाकार घेऊन संमेलनाचा मूळ गौरव प्राप्त होईपर्यंत पाठपुरावा करावा !