८ वर्षीय मुलीला अश्‍लील चित्रफीत दाखवणार्‍या ६० वर्षीय व्‍यक्‍तीला अटक !

समाजात वाढत चाललेली वाढती वासनांधता म्‍हणजे उरलीसुरली नैतिकताही नष्‍टच करत आहे !

भारतातील किती हिंदु लोकप्रतिनिधी असे करतात ?

कॅनडातील ब्रॅम्‍पटन शहरात हिंदूंच्‍या गौरीशंकर मंदिराच्‍या तोडफोडीचे सूत्र भारतीय वंशाचे खासदार चंद्र आर्य यांनी कॅनडाच्‍या संसदेत उपस्‍थित केले. त्‍यांनी कॅनडा सरकारकडे अशा घटना रोखण्‍यासाठी प्रयत्न करण्‍याची मागणी केली.

कनडा में हिन्‍दू मंदिरों के तोडफोड का सूत्र कनडा के सांसद चंद्र आर्य ने उनके संसद में उपस्‍थित किया !

भारत में कितने जनप्रतिनिधि ऐसा करते हैं ?

अंनिसवाले याची उत्तरे देतील का ?

ज्‍या अर्थी महाराजांवर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही, त्‍या अर्थी कायद्यानुसार काहीही चुकीचे घडलेले नाही. नेहमीप्रमाणे अंनिसवाल्‍यांनी उठवलेली ही अफवा आहे. त्‍यामुळे प्रसिद्धीमाध्‍यमांनी बातम्‍या प्रसिद्ध करतांना शहानिशा करून घ्‍यावी. नाही तर तोंडावर पडायला होते.

नैसर्गिक शेतीचे पुनरुज्जीवन !

यंदाच्या अर्थसंकल्पात लहान-मोठे शेतकरी, फळबाग ‘स्टार्टअप’ यांसाठी भरीव तरतूद केलेली दिसून येते. चालू वर्ष हे ‘भरडधान्याचे वर्ष’ म्हणून साजरे केले जात आहे. त्यासाठी केलेली तरतूद ही चांगली गोष्ट आहे.
– पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प समिती, पुणे.

मुख्‍तार अन्‍सारीला कारागृहातील उच्‍चतम सुविधा नाकारणारा उत्तरप्रदेश उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

उत्तरप्रदेशातील सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे मुख्‍तार अन्‍सारीच्‍या संदर्भात गाझीपूर येथील सत्र न्‍यायालयाचा निवाडा रहित व्‍हावा, यासाठी राज्‍य सरकारने उत्तरप्रदेश उच्‍च न्‍यायालयामध्‍ये याचिका प्रविष्‍ट केली होती.

आकाश म्‍हणजे शब्‍दगुण आणि मूर्त द्रव्‍यांचा अवकाश !

‘आकाश म्‍हणजे काय ? अवकाश म्‍हणजे आकाश ना ? ‘शब्‍दगुणमाकाशम् ।’ म्‍हणजे ‘शब्‍द हा आकाशाचा गुण आहे.’ जेथे शब्‍द उत्‍पन्‍न होऊ शकतो, अशी जी हवेची पोकळी तिला ‘आकाश’ म्‍हणतात.

अल्‍पवयीन मुलांमधील वाढती गुन्‍हेगारी ?

साधना किंवा उपासना केल्‍यावर मनुष्‍याच्‍या वृत्तीत पालट होतो, याचे सर्वोत्तम उदाहरण, हे वाल्‍मीकि ऋषींचे आहे. त्‍यामुळे बालसुधारगृहामध्‍ये मुलांवर नामजपादी साधनेचे अन् धर्मशिक्षणाचे संस्‍कार करणे हाच यावरील अंतिम उपाय आहे !

अखिल भारतीय साहित्‍य संमेलनाचे उद़्‍घाटन करणे, ही राजकीय नेत्‍यांची मक्‍तेदारी ?

अखिल भारतीय साहित्‍य संमेलनाचे उद़्‍घाटन प्रथेप्रमाणे बहुतांश वेळा राजकीय नेत्‍यांच्‍या हस्‍ते होते. ९५ व्‍या उदगीर येथील अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाचे उद़्‍घाटन राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांच्‍या हस्‍ते थाटात पार पडले.

हिंदूंची सनातन धर्म आणि संस्‍कृती यांवरची श्रद्धा मोडून टाकणारे तथाकथित विचारवंत अन् शहाणे !

असंख्‍य विचारवंत अन् शहाणे यांनी आर्य आक्रमण, आर्य-अनार्य, द्रविड संस्‍कृती, अशी अनेक थोतांडे उभी केली. याद्वारे आम्‍हा हिंदूंची सनातन धर्म आणि संस्‍कृती यांवरची श्रद्धाच मोडण्‍यासाठी कंबर बांधली. असा हा देश आणि आमची पुण्‍यपावन भारतभूमी निराशेने ग्रासून टाकली.’