उत्तरप्रदेशातील नोएडा आणि मथुरा येथे प्रशासनाला निवेदन सादर

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्‍ट्रध्‍वजाचा मान राखा !’ चळवळ

नोएडा (उत्तरप्रदेश) – २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी राष्‍ट्रध्‍वजाचा मान राखला जावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने येथील शहर दंडाधिकारी कार्यालय आणि मथुरा येथील नगर अधिकारी सौरभ दुबे यांना निवेदन सादर करण्‍यात आले. या वेळी समितीच्‍या कार्यकर्त्‍यांसह स्‍थानिक धर्मप्रेमी उपस्‍थित होते