दोन विवाह झालेल्या धर्मांधाकडून हिंदु तरुणीला फसवून तिच्याशी तिसरा विवाह !
आणखी किती घटना घडल्यावर सरकारी पातळीवर लव्ह जिहाद कायदा होणार आहे ?
आणखी किती घटना घडल्यावर सरकारी पातळीवर लव्ह जिहाद कायदा होणार आहे ?
गोवंशियांच्या अवैध वाहतूक करणार्यांमध्ये नेहमीच धर्मांध पुढे असतात, हे चिंताजनक आहे. क्रूर धर्मांधांना कठोर शिक्षा न झाल्याचा हा परिणाम आहे, असे म्हटल्यास चूक ते काय ?
हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ चळवळ
‘चॅट जीपीटी’ या तंत्रज्ञान प्रणालीकडून हिंदूंच्या धर्मग्रंथांचा अवमान करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. याच प्रणालीमध्ये श्रीराम, लक्ष्मण, सीता आदी देवता, तसेच रामायण यांसारख्या धर्मग्रथांविषयी अवमान करणारे विनोद ऐकवले जात आहेत.
देशात अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे आणि दुसरे ‘घटना वाचवा, देश वाचवा’, म्हणजे देश वाचवण्यासाठी अधिवेशन अशी दोन अधिवेशने नुकतीच पार पडली. यांतील भाषणांमागील विचारमंथन या लेखाद्वारे प्रस्तुत करीत आहोत.
‘सकाळी चहा घेण्याची तीव्र इच्छा होते त्या वेळेला चमचाभर गूळ खाऊन वर गरम पाणी प्यावे. ‘असे केल्याने चहा सुटतो’, असा अनेकांचा अनुभव आहे.’
‘आपण परमेश्वराचे अंश आहोत; पण काही कारणाने आपण या संसारी जीवनात पडलो आहोत. आता आपल्याला अशा रितीने उत्क्रांत व्हावयाचे आहे की, ज्यायोगे आपण भगवद़्धामात परत जाऊ शकू. हीच परमोच्च संसिद्धी (संधी) होय आणि ती मनुष्याला या जीवनात प्राप्त करून घेता येते.’
ऑनलाईन गेम खेळून पैसे मिळवण्याचा मार्ग सुकर वाटला, तरी तो रसातळाला नेणारा असल्याने याचे धोके ओळखून सावध होणे आवश्यक आहे. त्यामुळे ऑनलाईन गेमवर सरकारने कठोर कारवाई करावी आणि यातून धर्मशिक्षणाची अपरिहार्यता लक्षात घ्यावी !
दोन दिवसांनी अमावास्या आहे.