केवळ मनुष्‍य जन्‍मातच भगवद़्‍धामात परत जाण्‍यासाठीची परमोच्‍च संधी !

‘आपण परमेश्‍वराचे अंश आहोत; पण काही कारणाने आपण या संसारी जीवनात पडलो आहोत. आता आपल्‍याला अशा रितीने उत्‍क्रांत व्‍हावयाचे आहे की, ज्‍यायोगे आपण भगवद़्‍धामात परत जाऊ शकू. हीच परमोच्‍च संसिद्धी (संधी) होय आणि ती मनुष्‍याला या जीवनात प्राप्‍त करून घेता येते.’

(साभार : आत्‍मसाक्षात्‍काराचे विज्ञान)