पुणे – वारजे मार्गे कात्रजच्या दिशेने टेंपोमधून गोवंशियांची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची बातमी गोरक्षक शिवशंकर स्वामी यांना मिळाली होती. शिवशंकर स्वामी यांनी त्यांच्या सहकार्यांच्या साहाय्याने टेंपो थांबवला. टेंपोमध्ये ३ देशी गायी आणि १ बैल अशी एकूण ४ जनावरे दाटीवाटीने ठेवलेल्या अवस्थेत दिसली. या प्रकरणी टेंपोमालक असिफ शेख, चालक अमीर शेख आणि शोएब कुरेशी यांच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. (गोरक्षकांनी गोमांस पकडून दिल्यावर वाहनचालक आणि वाहन यांवर केवळ कारवाई करण्यात येते; मात्र गोहत्येचे मूळ सूत्रधार मोकाटच रहातात. गोहत्या रोखण्यासाठी मुख्य सूत्रधारांवरच कठोर कारवाई करावी, तसेच गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करावी ! – संपादक)
संपादकीय भूमिकागोवंशियांच्या अवैध वाहतूक करणार्यांमध्ये नेहमीच धर्मांध पुढे असतात, हे चिंताजनक आहे. क्रूर धर्मांधांना कठोर शिक्षा न झाल्याचा हा परिणाम आहे, असे म्हटल्यास चूक ते काय ? |
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !
कर्जत बाजारपेठेत फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सर्वसामान्यांना त्रास
ठाणे येथे १ कोटी २८ लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य जप्त !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
America Indian Shot Dead :अमेरिकेत अज्ञातांकडून भारतीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या
Goalpara School Beef Row : आसाममधील एका शाळेत मुसलमान विद्यार्थ्यांकडून हिंदु विद्यार्थ्यांना गोमांस भरवण्याचा प्रयत्न