‘चॅट जीपीटी’चा वैध मार्गाने विरोध करा !

फलक प्रसिद्धीकरता

‘चॅट जीपीटी’ या तंत्रज्ञान प्रणालीकडून हिंदूंच्‍या धर्मग्रंथांचा अवमान करण्‍यात येत असल्‍याचे समोर आले आहे. याच प्रणालीमध्‍ये श्रीराम, लक्ष्मण, सीता आदी देवता, तसेच रामायण यांसारख्‍या धर्मग्रथांविषयी अवमान करणारे विनोद ऐकवले जात आहेत.