पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

साधकांना सूचना

प्रारंभ – पौष अमावास्‍या (२१.१.२०२३)  सकाळी ६.१८ वाजता

समाप्ती – पौष अमावास्‍या (२१.१.२०२३) उत्तररात्री २.२३ वाजता

दोन दिवसांनी अमावास्‍या आहे.