हे कसले लांच्‍छनास्‍पद शिक्षणमंत्री !

संत गोस्‍वामी तुलसीदास यांनी ‘श्रीरामचरितमानस’ हा ग्रंथ लिहून रामभक्‍तांवर अनंत उपकार केले आहेत. हा ग्रंथ हिंदुस्‍थानातील अनेक लोकांचा नित्‍य वाचनातील ग्रंथ आहे.

काहीही खाल्ले, तरी दात लगेच नीट स्‍वच्‍छ करावेत !

. . . यावरून दात निरोगी ठेवण्‍यासाठी ‘काहीही खाल्‍ल्‍यावर नीट चूळ भरून दात बोटांनी चोळून धुणे किंवा ब्रशने दातांत अडकलेले अन्‍नकण काढणे किती महत्त्वाचे आहे’, हे लक्षात येईल.

घरी स्‍वतः पिकवलेला भाजीपाला म्‍हणजे औषधच !

खरेतर ‘आहार हेच औषध’, असे म्‍हणणे सध्‍या कठीणच वाटते; परंतु आपल्‍या घरच्‍या लागवडीत पिकवलेला विषमुक्‍त भाजीपाला मात्र निश्‍चितपणे औषधाचे काम करू शकतो. आजपासूनच आपल्‍या नित्‍य आहारातील न्‍यूनतम काही गोष्‍टी तरी स्‍वतःच पिकवण्‍यासाठी कृतीशील होऊया.

राजकीय नेत्‍यांकडून स्‍वार्थापोटी केले जाणारे हास्‍यास्‍पद विधान !

सध्‍या बर्‍याच राजकीय नेत्‍यांकडून ‘मी हिंदू आहे; पण हिंदुत्‍वाच्‍या विरोधात आहे’, असे विधान स्‍वार्थापोटी सहजपणे केले जात आहे. हे म्‍हणजे ‘मी माणूस आहे; पण माणुसकी आणि मानवता यांच्‍या विरोधात आहे’, असे हास्‍यास्‍पद विधान आहे !’

हे महाराष्‍ट्राच्‍या प्रशासनाला लज्‍जास्‍पद !

‘मानवी हक्‍काचे उल्लंघन झाल्‍याच्‍या ३५० तक्रारी राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोगाकडे आल्‍या होत्‍या. त्‍यांतील २०० तक्रारींवर चर्चा झाली. यामध्‍ये ३२ लाख रुपयांची हानीभरपाई देण्‍याचा आदेश राज्‍य सरकारला देण्‍यात आला आहे’

राष्‍ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्‍या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्‍या ११,१६४ वाचकांचे शेष नूतनीकरण ३१.१.२०२३ या दिवसापर्यंत पूर्ण करा !

सर्वच जिल्‍ह्यांतील साधकांनी ‘नूतनीकरण मोहिमे’ला प्रथम प्राधान्‍य देऊन शेष नूतनीकरण वर दिलेल्‍या कालावधीतच पूर्ण करावे.

पू. नीलेश सिंगबाळ सद़्‍गुरु पदावर विराजमान होण्‍याच्‍या सोहळ्‍याचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

‘२९.६.२०२२ या दिवशी ‘हिंदु जनजागृती समिती’चे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ (वय ५५ वर्षे) यांची आध्‍यात्मिक पातळी ८१ टक्‍के असून ते सद़्‍गुरु पदावर विराजमान झाले आहेत’, असे एका सोहळ्‍याच्‍या माध्‍यमातून घोषित करण्‍यात आले. या आध्‍यात्मिक सोहळ्‍याचे देवाच्‍या कृपेने झालेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांवर श्रद्धा असल्‍याने वडिलांच्‍या मृत्‍यूनंतर स्‍थिर रहाणार्‍या आणि साधनेमुळे सकारात्‍मक पालट अनुभवणार्‍या पुणे येथील कु. मधुरा मोहन चतुर्भुज (वय ३५ वर्षे)!

पौष कृष्‍ण दशमी (१७.१.२०२३) या दिवशी कु. मधुराचा ३५ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त मला जाणवलेली तिची गुणवैशिष्‍ट्ये आणि तिच्‍यामध्‍ये जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

हिंदूंनो, धर्मरक्षणासाठी सिद्ध व्‍हा ।

तीळगूळ घ्‍या अन् गोड गोड बोला ना । द्रष्‍ट्या संतांचे (टीप) बोलणे जरा शांतपणे ऐका ना ॥

सौ. राधा गोपी

फोंडा (गोवा) येथील सौ. राधा गोपी (वय ६८ वर्षे) यांचा साधनाप्रवास आणि त्‍यांना आलेल्‍या अनुभूती

‘मला लहानपणापासून देवाची भक्‍ती करायची आवड होती. मी वेळ मिळेल, तेव्‍हा पोथी आणि ग्रंथ यांचे वाचन करत असे. मला मार्गात देऊळ दिसल्‍यावर मी तेथे दर्शनासाठी जात असे.