हे महाराष्‍ट्राच्‍या प्रशासनाला लज्‍जास्‍पद !


‘मानवी हक्‍काचे उल्लंघन झाल्‍याच्‍या ३५० तक्रारी राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोगाकडे आल्‍या होत्‍या. त्‍यांतील २०० तक्रारींवर चर्चा झाली. यामध्‍ये ३२ लाख रुपयांची हानीभरपाई देण्‍याचा आदेश राज्‍य सरकारला देण्‍यात आला आहे’, अशी माहिती राष्‍ट्रीय मानवी हक्‍क आयोगाचे सदस्‍य डॉ. डी.एम्. मुळ्‍ये यांनी १२.१.२०२३ या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.’ (१४.१.२०२३)