सूक्ष्मातील जाणण्याची अफाट क्षमता आणि सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात असलेले सनातनचे पहिले जन्मतः संत असलेले पू. भार्गवराम भरत प्रभु (वय ४ वर्षे) !

पू. भार्गवराम प्रभु यांची त्यांची आई सौ. भवानी प्रभु यांना जाणवलेली गुणवैशिष्ठ्ये येथे देत आहोत

ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार काही वर्षांतच ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. त्यासाठी ईश्वराने दैवी बालकांना पृथ्वीवर जन्म देऊन पाठवले आहे. त्यांचे प्रगल्भ विचार आणि अलौकिक वैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.

‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’च्या अनियमित कारभाराविषयी योग्य ती कायदेशीर कारवाई होणार ! – राहुल रेखावार, जिल्हाधिकारी

देवस्थान समिती कार्यालय, श्री महालक्ष्मी मंदिर, जोतिबा मंदिर या ठिकाणी सेवायोजना कार्यालयाच्या अनुमतीविना, तसेच स्थानिक वृत्तपत्रात घोषित न करता भरती करण्यात आली आहे.

जेजुरी येथील भेसळयुक्त भंडार्‍यामुळे भाविकांच्या आरोग्याला धोका !

भेसळ करण्याची संधी न सोडणारे देशासाठी घातक आहेत.

बेळगाव येथे ३१ डिसेंबरच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन !

बेळगाव येथील ‘वेणुध्वनी’ आकाशवाणी केंद्रावर नववर्ष १ जानेवारीला साजरे न करता गुढीपाडव्याला साजरे करण्याविषयी प्रबोधन !

‘प्रत्येक दंगलखोर हा मुसलमानच असतो’ असे साम्यवादी नेत्या कविता कृष्णन् यांचे अप्रत्यक्ष कथन !

हरिद्वारमध्ये झालेल्या धर्मसंसदेत कथित रूपाने मुसलमानविरोधी वक्तव्ये करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात आकाशपाताळ एक करणारे आता कविता कृष्णन् यांच्या विरोधात चकार शब्दही बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या !

येत्या १५ ते २० वर्षांत धर्मांधांच्या गृहयुद्धाद्वारे भारताची पुन्हा फाळणी होण्याचा धोका ! – श्री. जितेंद्र त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी)

‘आज मदरशांमध्ये मुसलमान मुलांमध्ये जिहाद पसरवला जात आहे’, असेही ते या वेळी म्हणाले.

कुणिगल (कर्नाटक) : मुसलमान कार्यकर्ता न नेमल्याने उद्दाम धर्मांधांकडून अंगणवादी केंद्र बंद !

एका गावात अल्पसंख्य समाज ‘बहुसंख्य’ झाल्यावर निर्माण झालेली बिकट स्थिती पहाता, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश येथे अल्पसंख्य समाज बहुसंख्य झाल्यावर काय होईल ? हे पहाता हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही !

(म्हणे) ‘आम्हाला साधूंचा आशीर्वाद नको !’ – डी.के. शिवकुमार, काँग्रेस, कर्नाटक

काँग्रेसच्या स्थापनादिनी आशीर्वाद देण्यास आलेल्या साधूंना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी केले अपमानित !