अध्यात्मातूनच प्रेम मिळते ! – कुमार विश्वास, कवी, व्याख्याते
पुणे येथील ‘वुई आर् इन धिस टुगेदर’ या मोहिमेच्या ‘स्वास्थ्यम्’ उपक्रमाचे उद्घाटन !
पुणे येथील ‘वुई आर् इन धिस टुगेदर’ या मोहिमेच्या ‘स्वास्थ्यम्’ उपक्रमाचे उद्घाटन !
दत्त जयंतीनिमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने येथील आनंदमयी आश्रम मंदिरामध्ये एका प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.
कामोठे येथील ‘६ व्या मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये ९ ते १२ डिसेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले.
शिंदे-फडणवीस सरकारने ‘औरंगाबाद’ शहराचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादच्या नामांतराची मागणी होत आहे.
पुढच्या एका मासात नागपूर विमानतळाच्या भूमीपूजनासाठीही आम्ही तुम्हाला (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना) बोलावणार आहोत, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील कार्यक्रमाचे आमंत्रण मोदी यांना दिले.
कास धरणाची उंची वाढण्याचे काम पूर्ण झाले; मात्र सातारावासियांना मुबलक पाणी मिळण्यासाठी कास ते सातारा अशी नवीन मोठ्या क्षमतेची जलवाहिनी, जलशुद्धीकरण केंद्र आणि इतर गोष्टी आवश्यक होत्या.
नागरिकांची गैरसोय करणार्या सरकारी विभागातील कर्मचारी आणि अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, तरच ही स्थिती पालटेल, असे जनतेला वाटते.
येथे ‘हिंदु राष्ट्र सेना प्रणित युवा हिंदु प्रतिष्ठान’च्या वतीने ८ डिसेंबर या दिवशी श्री मुक्तेश्वर आश्रम येथे ‘लव्ह जिहाद : एक जागतिक षड्यंत्र’ या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम करण्यात आला.
गर्भाशयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांची पूर्वअनुमती घेणे बीड जिल्ह्यात बंधनकारक आहे. आता राज्यभर हा ‘बीड पॅटर्न’ लागू करण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी दिल्या आहेत.
तेलंगाणा सरकारची धोरणे पहाता ते केवळ विशिष्ट समाजाच्या उत्कर्षासाठी झटते, हेच समोर येते. सातत्याने एकाच समाजाच्या हितासाठी काम करणार्या आणि हिंदूंच्या कार्यक्रमासाठी कायदा-सुव्यवस्थेची भीती दाखवणार्या राव यांना आता हिंदूंनी त्यांची शक्ती दाखवण्याची वेळ आली आहे.